आय टी आणि private मधील फ्रेशर लोकांच्या नोकऱ्या

Submitted by स्वरुपसुमित on 5 December, 2023 - 17:39

सरकारी नोकरी साठी वेगळा धागा आहे
इथे आयटी आणि private साठी वेगळा करत आहे
एकाच धागा असल्याने प्रशासन उडवणार नाही अशी आशा
काही नोकऱ्या इंग्लिश आहेत पण mnc आहेत

Group content visibility: 
Use group defaults

माझा डिप्लोमा in electronic and telecommunications झालं आहे. मी गेली 10 वर्ष IT मध्ये आहे. मला काही job suggestions आहेत का?
Resume माझा forward karoo ka?

Pages