नावे सुचवा

Submitted by अभिनव on 5 January, 2019 - 01:35

नमस्कार ! मला माझ्या जुळ्या मुलांचं बारसं करायचं आहे. माबोकर कृपया नावे सुचवा.
दोघे मुले [ boys ] तुला राशीचे आहेत. पण जन्माक्षरावरूनच् नाव ठेवायचं असं काही ठरवलेलं नाही.

कोणाकडे excel sheet असल्यास share करा please..
आणी websites पण सुचवा..

माझा e-mail id - nams.designer@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

व्यक्तीचे नाव तरी बरोबर लिहावे हे नामंज़ूर असलेला अख्खा मराठी-हिन्दी मीडिया >>>>
अगदी अगदी. जल्लेयांवालाचं जालियनवाला, भिण्डरावालेचे भिंद्रनवाले वगैरे आपण केलेले आहेच. त्यात कनिमोझीची भर.

वळदाकुड?

वळुदंकाsडं
हा सौम्य ळ ल कडे जाणारा आणि अनुस्वार पूर्ण अक्षर उच्चारण्यासाठी दिले आहेत.

हा उच्चार मी अनेकांच्या तोंडून ऐकला तसा लिहिला आहे.

हिंदीत “ळ” नसल्याने त्यात माफी देता येईल पण हिंदी प्रसारमाध्यमांचे मराठी नावे लिहिण्याचे रेकॉर्ड खराब आहे. उदा.

अठावले नॉट आठवले
बब्बनराव नॉट बबनराव
गढ चिरौली नॉट गडचिरोली
बरामती नॉट बारामती ??

Proper names तरी आहेत तशीच वापरा ना !

हिंदी प्रसारमाध्यमांचे मराठी नावे लिहिण्याचे रेकॉर्ड >> फक्त प्र मा नाही, पाठ्यपुस्तके देखिल. बाल गंगाधर तिलक. आता ळ लिहिता येत नाही ते ठीक आहे, पण ट तरी येतो ना?

Pages