Submitted by अभिनव on 5 January, 2019 - 01:35
नमस्कार ! मला माझ्या जुळ्या मुलांचं बारसं करायचं आहे. माबोकर कृपया नावे सुचवा.
दोघे मुले [ boys ] तुला राशीचे आहेत. पण जन्माक्षरावरूनच् नाव ठेवायचं असं काही ठरवलेलं नाही.
कोणाकडे excel sheet असल्यास share करा please..
आणी websites पण सुचवा..
माझा e-mail id - nams.designer@gmail.com
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे अर्थपूर्ण,हटके आणि
हे अर्थपूर्ण,हटके आणि लंबेचौडे आहे.
परमसुंदरी....
परम..परम..परमसुंदरी कसं वाटतंय?
निकीता नको निकी. निकी =
निकीता नको निकी. निकी = चांगली.
सुमनाची सेज सितळ वो निकी.. (घनु वाजे ) ह्यातली निकी
श्रीसूक्तातून लांबलचक
श्रीसूक्तातून लांबलचक (५पेक्षा जास्त अक्षरी) नावं -
धवलतरांशुकगन्धमाल्यशोभा (हे लिजेंडरी लांबीचंं आहे)
विष्णुमनोऽनुकूला (ह्यात अवग्रह ऽ येणे गरजेचे आहे)
हस्तिनादप्रबोधिनी
पद्मविपद्मपत्रा
पद्मदलायताक्षी
सरसिजनिलया (ह्या यादीत सर्वात उच्चारणसुलभ नाव हे असावं)
अनपगामिनी
अच्युतवल्लभा
इतर नॉट-सो-लांबलचक नावं -
हिरण्यवर्णा/हिरण्मयी
पद्मवर्णा
आदित्यवर्णा
पद्ममालिनी
पद्मानना
पद्मप्रिया
विश्वप्रिया
पद्मसंभवा
सरोजहस्ता
श्रीपरवरदिगारेश्वरी >>
श्रीपरवरदिगारेश्वरी >>
लांबलचक आणि हटके दोन्ही आहे.
हस्तिनादप्रबोधिनी>> म्हणजे
हस्तिनादप्रबोधिनी>> म्हणजे trumpet वाजवायला शिकवणारी?
अर्थ गूगल केलेला दिसतोय
अर्थ गूगल केलेला दिसतोय
@किल्ले >>> व्होटिंग घे तू
@किल्ले >>> व्होटिंग घे तू आता. माझे मत धवलतरांशुकगन्धमाल्यशोभा ला
हेममालिनीम पण श्रीसूक्तमधलेच ना? पण जाऊ दे, ते ऑलरेडी बुक्ड आहे.
बाय द वे अनपगामिनी म्हणजे काय? गूगल नाही करत नाही तर गजगामिनीचे रील्स दाखवयाला लागेल सोमी.
बंटी व बबली.
बंटी व बबली.
अनपगामिनी >> निघून न जाणारी
अनपगामिनी >> निघून न जाणारी/दूर न जाणारी.
हेममालिनी >> हो. बरोबर, बुक्ड आहे म्हणून मी पण दिलं नाही यादीत.
हेममालिनी आहे की हेमामालिनी?
हेममालिनी आहे की हेमामालिनी?
कृष्ण >>> शर्विल
कृष्ण >>> शर्विल
हेममालिनी >> हेम (सोने)
हेममालिनी >> हेम (सोने) माळलेली / त्याने माखलेली
हेमा >> हे स्वतंत्र नाव आहे. सोन्याची / सोनेरी वगैरे वगैरे
हेममालिनी आहे की हेमामालिनी?
हेममालिनी आहे की हेमामालिनी? Happy >>>> श्रीसूक्तात 'हेममालिनी' आहे.
हपा
हपा
गुंठेश्वरी, सातबारेश्वरी .
शर्विल वर इथे झाली आहे चर्चा.
शर्विल वर इथे झाली आहे चर्चा. ते कृष्णाचे नाव कसे आणि कुठे वाचले आणि अर्थ काय ह्याची उत्तरे पेंडींग आहेत आबा. अर्थ लागत नाहीये अजिबात ह्या नावाचा.
धवलतरांशुकगन्धमाल्यशोभा -> हे
धवलतरांशुकगन्धमाल्यशोभा -> हे मस्त आहे
साराभाई शो मध्ये काही नावं फार भारी होती.
रोसेश चा मित्र असतो अमरत्वाशु
.
अजून काही
Tigmanshu
Dakshesh
चिरायू
चितचोर
पतंग कुमार
'हेममालिनीम'च ऐकलाय उच्चार.
'हेममालिनीम'च ऐकलाय उच्चार. कदाचित हिंदीत येताना हेमा झाले असेल.
साउथमध्ये सामासिक शब्द फोडून
साउथमध्ये सामासिक शब्द फोडून नाव लिहितात बर्याचदा. हेमा मालिनी हे दोन्ही मिळून तिचं नाव आहे, मालिनी हे आडनाव नाही. (पण पासपोर्टादि कागदोपत्री अशी वेगळी केलेली नावं लास्ट नेम म्हणून लिहिण्याचाही प्रघात आहे, कारण तिथे फॅमिली नेम बर्याचदा नसतं). त्यात हेम शब्द वेगळा केल्यावर अकारान्त उच्चार सौदिंडियनात बाय डिफॉल्ट आकारान्त होतात. त्यामुळे ते हेमा झालं असावं. शिवाय हेमा हा अर्थपूर्ण स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे तिला नुसतं हेमा म्हणायची सोयही झाली.
हस्तिनादप्रबोधिनी. >>
हस्तिनादप्रबोधिनी. >> समोरच्याच्या कानाखाली आवाज काढून प्रबोधन करणारी.
श्रीपरवरदिगारेश्वरी. >>>
श्रीपरवरदिगारेश्वरी. >>>
त्यावरूनच मग श्रीतोंडलीदिगारेश्वरी, श्रीफरसबीदिगारेश्वरी इ इ पण चालेल.
रीतोंडलीदिगारेश्वरी,
मामी,

तोंडलीदिगारेश्वरी, श्रीफरसबीदिगारेश्वरी >> बेस्ट, मग किल्लीचा कंटाळा, भाज्या आणि साराभाई हे तीनही क्लूज जोडणारं एक नाव - श्रीकंटोळादिगारेश्वरी
आगबंबेश्वरी रागसोमेश्वरी
श्रीकंटोळादिगारेश्वरी >>
आगबंबेश्वरी
रागसोमेश्वरी
किल्ली,
किल्ली,
आम्ही तुला किल्लीच म्हणणार ना फार मोठं नाव असेल तरी.
सगळ्यात आवडलेलं नाव काही दिवस
सगळ्यात आवडलेलं नाव काही दिवस आयडी ला ठेवणार आहे इथे!
मग किल्ली शोधत बसा
आधुनिक नाव हवं असेल तर
श्रीपनीर65दिगारेश्वरी घ्या हटकेत हटके होईल.
श्रीपरवरदिगारेश्वरी
श्रीपरवरदिगारेश्वरी
धवलतरांशुकगन्धमाल्यशोभा !!! अद्भुत !
हस्तिनादप्रबोधिनी. >> समोरच्याच्या कानाखाली आवाज काढून प्रबोधन करणारी
गुंता मामी ह पा
गुंता
मामी
ह पा
र आ
अनिद्य
किल्ली
सगळीच धमाल सुरू आहे इथे.
(No subject)
<<<हेममालिनी >> हेम (सोने)
<<<हेममालिनी >> हेम (सोने) माळलेली / त्याने माखलेली
हेमा >> हे स्वतंत्र नाव आहे. सोन्याची / सोनेरी वगैरे वगैरे>>>
हे वाचुन प्रश्न पडला, मराठीतल्या सुवर्णा नावाचे समानार्थी संस्कृत नाव हेमा की हेम-मालिनी?
सुवर्णा = हेमा होईल ना.
सुवर्णा = हेमा होईल ना. सुवर्ण म्हणजे हेम.
हे बघा.
हे बघा.
https://www.instagram.com/reel/C8FZ9rathHm/?igsh=MTJiNGMwZXF0NzJ3Zw%3D%3D
हेमा सोबत मालिनी फ्री अशा
हेमा सोबत मालिनी फ्री अशा अर्थाने कुणी तरी नाव इन्व्हेंट केले असावे.
दक्षिणेत दोन नावं ठेवतात.
दक्षिणेत दोन नावं ठेवतात. पुरुष दोन्ही सहसा वापरत नाहीत पण काही स्त्रिया वापरतात.
हेमा मालिनी हे असेच दोन नावं ठेवून बनलंय का माहिती नाही.
पण माधवी लता ऐकलं असेल आता. तसेच माझ्या मित्राच्या बायकोचे नाव सुधा माधवी, मुलीचे संध्या परिमळा, मुलाचे आदित्य गुरुराज. ही दोन्ही बारशात ठेवलेली नावे.
आपल्याकडे ललिता प्रिती आहे की
आपल्याकडे ललिता-प्रिती आहे की!
हवातर 
माधवीलता नावाची एक सुवासिक
माधवीलता नावाची एक सुवासिक फुलांची वेल आहे.
तिचं शास्त्रीय नाव सुद्धा Hiptage madablota
मॅदोब्लोता (बंगाली उच्चार) असं आहे.
सुंदर माहिती ऋतुराज.
सुंदर माहिती ऋतुराज.
सुवर्णा म्हणजे चांगला वर्ण
सुवर्णा म्हणजे चांगला वर्ण (रंग) असलेली म्हणजे गोरी असे आहे ना?
माझ्या एका कानडी मैत्रिणीचे नाव स्वर्णा होते तिला सर्व मराठी मंडळी सुवर्णा म्हणत तेव्हा ती फिस्कारूण सांगायची माझे नाव "स्वर्णा" आहे.
स्वर्ण लता
स्वर्ण लता
हेमा मालिनी मूळ नाव सर्च
हेमा मालिनी मूळ नाव सर्च दिला असता वेगवेगळी माहिती येते. त्यातली ही रोचक वाटली.
हेमा मालिनी यांचे खरे नाव आयेशा शेख असून त्यांचा निकाह दिलावर खान यांच्याशी झाला आहे. दिलावर खान हे धर्मेन्द्र या नावाने आपली ओळख जगजाहीर करतात. दिलावर खान यांचे एका हिंदू महिलेशी पूर्वीपासून लग्न झालेले आहे आणि त्यांना सनी आणि बॉबी ही दोन अपत्ये आहेत. ते अनिता राज या महिलेशी आणखी एक विवाह करणार होते पण त्यांच्या हिंदू पत्नीपासून झालेल्या सनी या मुलाने हा विवाह रोखला.
हेमा मालिनी उर्फ आयेशा शेख यांचा सांभाळ जया चक्रवर्ती आणि व्ही एस आर चक्रवर्ती या दांपत्याने केला. आयेशा शेख तेच आपले आईवडील असल्याचे सांगते. या दाप्मत्याला एक कन्या होती जिचे नाव हेमा चक्रवर्ती होते. हेमा मालिनी या नावाने त्यांना कोणतीही कन्या नाही. राज कपूर जे कि मुस्लीम अभिनेत्रींना संधी देत त्यांनीच आयेशा शेख हिला हेमा मालिनी नावाने चित्रपटात आणले. त्यांनीच तिची जाहीरात ड्रीम गर्ल या नावाने केली. पण हा चित्रपट आपटला आणि आयेशा हिला प्रेक्षकांनी नाकारले. ....
ब्ला ब्ला ब्ला ब्ला
काकाफॉ
काकाफॉ
@रआ >>> तुम्हाला अलिकडेच बॅन
@रआ >>> तुम्हाला अलिकडेच बॅन झालेल्या आयडीने झपाटलं काय?
किल्ली - हे नाव बघा...
किल्ली - हे नाव बघा... हटके आणि लांब दोन्ही आहे
https://youtu.be/i5DvIv49VWo?si=Q-LriAujFOe0teZK&t=40
आता हायदराबाद मधून bjp कडून
आता हायदराबाद मधून bjp कडून उभ्या राहिलेल्या त्यांचे नाव माधवी लता(latha ) च आहे न ?
किल्ली, वाटले तुम्ही गम्मत
किल्ली, वाटले तुम्ही गम्मत करता आहात पण आज खरंच 'धवलतरांशुकगन्धमाल्यशोभा' नावाचा आयडी बघितला आणि तो तुमचाच आहे हे लक्षात आले
हो मग शब्दाला जागले!
हो मग शब्दाला जागले!
लता(latha )
लता(latha )
>>
दक्षिणेकडे त (th), ट (t) लिहितात.
त्यांच्यात थ आणि ठ अस्तित्वातच नाहीत
तमिळ मधे बरेचदा द चा उच्चार / लेखन त (th) होतं (दलपती ~ तलपती ~ तलाऐवा ~ तला etc)
तसंच क चा अन् ह चा उच्चार ग होतो
ळ ला z लिहितात
ढ कुठचे...
ढ कुठचे >>
ढ कुठचे >>
ढ
ढ
ळ ला z लिहितात
ळ ला z लिहितात
व्यक्तीचे नाव तरी बरोबर लिहावे हे नामंज़ूर असलेला अख्खा मराठी-हिन्दी मीडिया मग कनिमोळी ऐवजी इंग्रजीतला Z बघून कनिमोझी असे भयाण भाषांतर करतो
Pages