Submitted by sneha1 on 23 May, 2024 - 19:40
क्यूट आणि छोटासा क्रोशाचा चार्म. पर्स, सेलफोन होल्डर, बॅकपॅक, सूटकेस कुठेही वापरता येण्यासारखा. मधे काही बनवून बहिणीला, मैत्रिणींना वगैरे दिले आणि त्यांना आवडले पण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Cute aahe. Tutorial taka.
Cute aahe. Tutorial taka.
मस्त आहे. याला चार्म म्हणतात
मस्त आहे. याला चार्म म्हणतात हे माहिती नव्हतं.
हे शिकवणारा विडिओ टाका प्लीज.
हे शिकवणारा विडिओ टाका प्लीज. किती नंबरची सुई लागते. मला अशा छोट्या गोष्टी शिकायला सुरुवात करायची आहे.
छान आहेत.
छान आहेत.
धन्यवाद सगळ्यांना !
धन्यवाद सगळ्यांना !
मला व्हिडिओ किंवा tutorial नाही जमणार हो. आणि हे फार बेसिक क्रोशा आहे. तुम्हाला शिकायचे असेल तर इथे मायबोलीकर अवल ह्यांनी पुष्कळ लिहिले आहे क्रोशाबद्दल.
मी फक्त विणायला सुरूवात करायच्या आधी clasp लोकरीमधे टाकला आणि मग फुलाच्या अर्ध्या पाकळ्या झाल्यावर त्याच्यामधे विणून टाकला.
इथे एक उदाहरण म्हणून youtube चा व्हिडिओ देते आहे.
https://www.youtube.com/watch?v=j_hFnsjpgHw