Submitted by Devendra P on 2 May, 2024 - 14:36
जना कळावी मना-मनांची भाषा.....
मनी फुलाव्या नवनिर्माणाच्या आशा.....
दुर सारूनी द्वेष, मत्सर, अविचार.....
सत्कृत्यासाठी मने जोडूनी व्हावे तय्यार.....
मनाची निर्मळता, सुंदरता त्यावरी अवलंबून.....
सद्विचार, निकोप शिक्षण हे ची ते गुण......
महापुरुषांना वंदुन, करुनी मातृभुमीचे स्तवन ......
झटावे जागविण्या माणुसकी, जोडण्या दुभंगलेली मन.....
हृदयातील आग, मनातील राग टाकावा विझवून.......
महाराष्ट्राच्या प्राबल्या साठी रहावे मिळून मिसळून.....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त.
मस्त.
छान
छान
य भीत: भवेत् स: मृत: एव मन्य।
छान