घर कौलारू

Submitted by पाटील on 30 April, 2024 - 23:28

पालघर, महाराष्ट्र , जलरंग ,कागदावर
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर चित्र...!
मला माझ्या गावाची, घराची आठवण आली.

अहाहा !!!!!!
त्रिवार सलाम, पाटिलसाहेब !!!!

सुंदर...
आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरु
खेड्यामधले घर कौलारू....

Back to top