Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काजूच्या बोंडाचं भरीत छान
काजूच्या बोंडाचं भरीत छान लागतं. घशाला सुद्धा लागत नाही आणि उग्रपणा सुद्धा कमी होतो.
छान प्रकार दिसतोय मोरोबा.
छान प्रकार दिसतोय मोरोबा.
काजूच्या बोंडाचं भरीत छान
काजूच्या बोंडाचं भरीत छान लागतं >>> +१००
बोंडूच्या फोडी, दही, फेसलेली मोहरी, मीठ (हवी असल्यास हिरवी मिरची) आणि वर चरचरीत फोडणी.
इथे ठाण्यात मोठे बोंडू मिळतच नाहीत त्यामुळे ही डेलिकसी आहे.
बोंडूच्या फोडी, दही, फेसलेली
बोंडूच्या फोडी, दही, फेसलेली मोहरी, मीठ (हवी असल्यास हिरवी मिरची) आणि वर चरचरीत फोडणी>> अगदी. बोंडू उकडून/ वाफवून घ्यायचे व पाणी काढून टाकायचं आणि हिरवी मिरची चुरून लावायची.
काल idiyappam केले with चटणी
काल idiyappam केले with चटणी आणि नारळाचे गोड दूध..
इडियाप्पम मस्तच, फार मेहनतीचे
इडियाप्पम मस्तच, फार मेहनतीचे काम असते ना इडियाप्पम घरी बनवणे, त्याची वेगळी मशीन असते ना?
नारळाचे दुधात काय मिसळलं?रंगामुळे विचारले..
@mrunali, tashi khup mehnat
@mrunali, tashi khup mehnat nahi watli.. Apli normal ukad kadhun.. Nehmichya soryane (shevechya) idiyappam. Kele ani idli sarkhe wafvun ghetle.. Naralachya dudhat thoda gul, velchi jayfal powder ani mithachi kani ghatli.. Chan healthy ani vegla nashta zala..
ओह ओके TI मस्तच..
ओह ओके TI मस्तच..
इकडं हॉटेलमध्ये मिळतं इडियाप्पम, कुर्मा, नारळाचे दुध..
मैत्रिणींच्या घरी बनवलेले पण खाल्लंय..मला आवडते इडियाप्पम..
इडियाप्पं बरोबर सांबार नाही
इडियाप्पं बरोबर सांबार नाही का खात?
(No subject)
इडियप्पम गोड नारळाचे दूध
इडियप्पम गोड नारळाचे दूध किंवा सांबार सोबत खातात.
इकडं मागितले तर सांबर पण
इकडं मागितले तर सांबर पण देतात पण जनरली वेज कुर्मा, नारळ दुध,इडियाप्पम असं कॉम्बो असतं...हॉटेलमध्ये किंवा लग्न वगैरे समारंभांमधेपण...
पायनॅपल शिरा काय सुंदर दिसतोय
पायनॅपल शिरा काय सुंदर दिसतोय!
इडियाप्पम पण मस्त मस्त!!
शिरा मस्तच
शिरा मस्तच
आम्ही केरळात गेलो असता तिकडे
आम्ही केरळात गेलो असता तिकडे हॉटेलात इडियाप्पम बरोबर काडला करी म्हणजे हरबऱ्याची करी द्यायचे. असो पण इडियाप्पम चवीला मात्र मस्त लागते कशासोबत ही.
(No subject)
शिरा..
शिरा.. आईसक्रीम.. मजा चालू आहे..
इडियप्पम आणि गोड नारळाचे दूध हेच कॉम्बिनेशन जास्त फेमस असावे.. माझ्या एका दाक्षिणात्य मित्राच्या डब्यात असायचे.. मस्त लागायचे.
मैत्रिणीची खास रेसिपी.
मैत्रिणीची खास रेसिपी.
Mango rose cake
मलाही मागवायचा आहे. सध्या photo पाहून समाधान
भाई तो केक आहे ........ बाबो
भाई तो केक आहे ........ बाबो मस्त!
कसला भारी दिसतोय तो केक..
कसला भारी दिसतोय तो केक..
किल्ली : शिरा, आईस्क्रीम
किल्ली : शिरा, आईस्क्रीम मस्तच. मँगो रोज केक भन्नाट...
रमाने पोळ्या केल्या
रोजची अशी गोड लुडबुड असते.
.
Mango rose cake हवा असेल तर पुण्यात deliver करेल ती.
Photo वर नंबर आहे.
गोडुल्या रमाच्या गोडुल्या
गोडुल्या रमाच्या गोडुल्या पोळ्या..
तो रोज केक लयीच भारी दिसतोय.कलाकारी ग्रेट.
रमाबाईंनी पोळ्या केल्यात. ..
रमाबाईंनी पोळ्या केल्यात. ...गोड लुडबूड खरीच.
तो केक काय मस्त आहे!
किती गोड लुडबुड रामाची
किती गोड लुडबुड रामाची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोड रमा करी काम!
गोड रमा करी काम!
केक फारच भारी !
(No subject)
ग्रॅनाईट मॅचिंग टिकी?
ग्रॅनाईट मॅचिंग टिकी?
पिझ्झा असावा अफलातून नावाचा..
पिझ्झा असावा अफलातून नावाचा..
टिकी नाही कॉर्न टॉर्टिया आहे
टिकी नाही कॉर्न टॉर्टिया आहे
Pages