Submitted by -शर्वरी- on 9 March, 2024 - 14:28
खऱ्या-खोट्याच्या मध्ये असणारी
अंधुकशी रेषा
बिंब प्रतिबिंबाची एक सुंदर भाषा.
झाडे, पाने,घरं, एक मुलगी
स्वच्छ सोनेरी उन्हात…
आणि,
…निळे आभाळ
वाकून पाहतेय पाण्याच्या आरशात.
फोटो-प्रकाशचित्रे हा स्वतंत्र, स्वयंपूर्ण कलाअविष्कार आहे. एखादा फोटो इतका अर्थपूर्ण असतो की शब्दांची साथ त्यांना लागत नाही. तरीही, कधी कधी फोटो काढला की, (उगीचच) असे वाटते की यावर आपल्याला अजुन काही म्हणायचय. एक प्रयोग म्हणून हे मायबोलीवर सादर करावेसे वाटले.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहाहा, सुरेख नेत्रसुखद फोटो
आहाहा, सुरेख नेत्रसुखद फोटो आणि कविताही सुरेख.
कविता व फोटो दोन्ही छान
कविता व फोटो दोन्ही छान
दोन्ही छान आहे !
दोन्ही छान आहे !
वाह
वाह
सुंदर आला आहे फोटो !
सुंदर आला आहे फोटो !
पाण्यात आकाशाचे निळे प्रतिबिंब नेहमीच छान वाटते.. फोटोतही आणि प्रत्यक्ष बघायला सुद्धा
कविता व फोटो दोन्ही छान
कविता व फोटो दोन्ही छान
>>कविता व फोटो दोन्ही छान>>+१
>>कविता व फोटो दोन्ही छान>>+१
वाह, मस्तच
वाह, मस्तच
सुंदर
सुंदर
वाह, सुरेख
वाह, सुरेख
धन्यवाद!
धन्यवाद!
खूप छान !!
खूप छान !!
कविता व फोटो दोन्ही छान !
कविता व फोटो दोन्ही छान !
सुरेख नेत्रसुखद !
सुरेख नेत्रसुखद !