Submitted by वर्षा on 1 February, 2024 - 22:09
स्टॅन्ड अप कॉमेडी बघता का?
तुमचा आवडता/आवडती कॉमेडी आर्टीस्ट / इन्फ्ल्युएन्सर कोण आहे?
मला अय्यो श्रद्धाचा कंटेंट आवडतो . कॉर्पोरेट विश्वावर विनोद करणार्या आणखी एकाचा हिंदी कंटेंट आवडला होता पण त्याचे आता नाव आठवत नाहीये. इथे अमेरिकेत झरना गर्ग बर्यापैकी प्रसिद्ध आहे असे दिसते.
त्यामुळे इंग्रजी/हिंदी/मराठीतील तुमचे आवडते कलाकार येऊ द्यात. रेको प्लीज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अय्यो श्रद्धाचे बरेच व्हिडीओज
अय्यो श्रद्धाचे बरेच व्हिडीओज पाहिले आहेत, नाव नव्हते माहित तिचे. बहुतेक सगळेच आवडले. तिची बोलण्याची पद्धत, हावभाव व चेहरा निष्पाप, बालिश आणि खोडकर वाटतात त्यामुळे आणखी चांगले वाटते तिचे प्रेझेंटेशन.
मलाही अधूनमधून आवडतात. सलग
मलाही अधूनमधून आवडतात. सलग नाही.
अतिप्रेक्षणस्यावज्ञा
अतिप्रेक्षणस्यावज्ञा
अतिप्रेक्षणस्यावज्ञा >>
अतिप्रेक्षणस्यावज्ञा >> :पाचही बोटं तोंडात घातलेला बाहुला:
आणि
आणि
संतत प्रक्षेणस्य ट्यार्पि घसरती
हे दोन्ही मला त्या
हे दोन्ही मला त्या श्रद्धाच्या आवाजातच ऐकू आलं. तिचे विनोद असेच असतात.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
देमित्री मार्टीन
देमित्री मार्टीन
Pages