Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशुचँप --- नशीब त्याने
आशुचँप --- नशीब त्याने मांजराला काही केलं नाही।।।
मागच्या वर्षी घरात चुकून एक चिमणी शिरली होती तर सिम्बाने अख्ख घर डोक्यावर घेतले होते आणि शेवटी त्यात चिमणीचा मृत्यू झाला होता. सिम्बाने पंजाचा फटका मारून हा पराक्रम केला होता. मी हा किस्सा इथे टाकला होता.
आमच्याकडे परसदारी कुठल्याही प्राण्याला साधं कुंपणांजवळपण येण्याची परवानगी नाही. त्यात मग खारुताई , पक्षी , ससे आणि हरणं सगळेच आले. मागे एकदा संध्याकाळी एक मोठं मेल हरीण (मोठी शिंग असलेलं) घरामागे आलं होतं, पूर्ण अंधार नव्हता झाला पण प्रकाश कमी होता, त्याला बहुदा गवतात बसलेला सिम्बा दिसला नसावा पण ते जसं जवळ आले तसा हा जोरदार धावून गेला आणि एकदम फेन्सवर दोन्ही पंजे आपटले. बिचारं हरीण, अचानक झालेल्या याच्या भुंकाभुंकीमुळे घाबरून आडवे पडले आणि मग उठून झाडीमध्ये पसार झाले आणि हा मोठ्ठा पराक्रम केल्याप्रमाणे घरात आला होता.
तुमचा सिंबा उधार मिळेल का?
तुमचा सिंबा उधार मिळेल का?
आमच्या फ्रंटयार्डात हरणं येऊन झाडं यथेच्छ खात असतात. आम्ही आलो की गाडी बघून हे कोण उलथलं आता? अशा नजरेने बघत बसतात पण पटलन हलत नाहीत.
सिम्बाची दहशत आहे म्हणजे..
सिम्बाची दहशत आहे म्हणजे..
सायो
सायो
सायो
घेऊन जा, अट एकच भरपूर लाड आणी खाऊ द्यावा लागेल ..
सिंबा भारी आहे .
सिंबा भारी आहे .
है शाब्बास पराक्रमी सिंबा
है शाब्बास पराक्रमी सिंबा
माउईची खुन्नस खारी, ससे, बदके, इतर कुत्री यांच्यावर असते पण समहाऊ हरणांशी त्याने काहीतरी तह केलेला आहे असं पाहिलंय मी बहुतेक ती याच्याहून आकाराने बरीच मोठी असतात म्हणून की काय, पण त्यांना पाहून फक्त जरा थबकतो आणि मग चक्क पाहिले न पाहिले असे करून दुर्लक्ष करतो! तीही त्याच्यापासून अंतर ठेवून आपल्या वाटेने जातात. तसेही बॅकयार्डाला कुंपण असल्यामुळे ती आत येऊ शकत नाहीत हे माहित असावे त्याला.
सिंबाची रिल्स खूप भारी असतात
सिंबाची रिल्स खूप भारी असतात इन्स्टावर, फुल अॅक्टिंग करतो, टशन देतो
आमच्या ऑष्कुलाही बॅकयार्ड मधे इत्॑र कोणी आलेले आवडत नाही, घरासमोरून गेलेले सुद्धा आवडत नाही ..यात पक्षी, चिलटं, किडे, खारी सगळे आले !
गुर्गुरतो आणि हाउलिंग करत बसतो संध्याकाळी, एकदा बाजुच्या घरातल्या आज्जींची क्वंप्लेन्टही आली
ऑष्कुच्या चौपट साइझच्या कुत्र्यांवर त्याला धऊन जायचे अस्॑ते , स्वतःच्य॑ साइझचे काही काँप्लेक्स नाही , अपनी गलीमे ऑष्कु शेर !
माणसं मात्रं जास्तच आवडतात, गळ्यातच पडतो..त्याला घेऊन कुठल्या दुकानात जायचं म्हणजे भरपूर एक्स्ट्रॉ वेळ ठेऊन जावे लाग्॑ते, सगळी लोकं येतात लाड करायला आणि याला त्याचीच सवय लागली आहे !
चिलटं, किडे, >>
चिलटं, किडे, >>
चिलटं, किडे>>>>>>>>>> बघ
चिलटं, किडे>>>>>>>>>> बघ म्हणजे त्याचं किती 'बारीक 'लक्ष आहे
क्यूट ऑष्कू
सिम्बा अगदी आयडियल गार्ड डॉग
सिम्बा अगदी आयडियल गार्ड डॉग
ऑष्कुच्या चौपट साइझच्या कुत्र्यांवर त्याला धऊन जायचे अस्॑ते , स्वतःच्य॑ साइझचे काही काँप्लेक्स नाही>>> हा हा हा
आमच्या इथे पण आहे एक असाच कॅश नावाचा, शितझु असावा, तो अजिबात कुणाला जुमानत नाही, बेधडकपणे अंगावर जातो
ओड्या त्याच्याशी एकदा सामना झाल्यापासून लांबच राहतो, तो लांबून येताना दिसला तरी जागीच थांबतो किंवा उलटा पळून जातो
>>>>>>>ऑष्कुच्या चौपट
>>>>>>>ऑष्कुच्या चौपट साइझच्या कुत्र्यांवर त्याला धऊन जायचे अस्॑ते
म्हणजे माबोवरची पॅरलल सिच्युएशन, स्वतःचे वाचन, रिसर्च शून्य पण वाद घालायची खुमखुमी
इमॅजिन करूनच हसू येतंय, ओड्या
इमॅजिन करूनच हसू येतंय, ओड्या इवल्याशा शित्झूला बघून उलटा पळतोय !!
इमॅजिन करूनच हसू येतंय, ओड्या
इमॅजिन करूनच हसू येतंय, ओड्या इवल्याशा शित्झूला बघून उलटा पळतोय !!
<<<<
मीआधी उलटं वाचलं कि शिट्झु पळून जातो ओड्याला पाहून
चिलटं, किडे
चिलटं, किडे
आमच येडंपण चिवावाला घाबरते… छोटी कुत्री अंगावर भुंकत आली त्याला आजीबात हॅंडल करता येत नाही. सरळ माझ्या पायात येऊन बसतो ..
इमॅजिन करूनच हसू येतंय, ओड्या
इमॅजिन करूनच हसू येतंय, ओड्या इवल्याशा शित्झूला बघून उलटा पळतोय !!>>>
हो हसू येतं पण केविलवाणा पण वाटतो तो मला बिचारा
एवढा मोठा झालाय तरी कशालाही घाबरतो
नाही तिथे शूर नाही तिथे एकदम सशाच्या पाठीवर पान पडल्यासारखं पळतो
खरं तर हे सुद्धा एकदा झालं आहे, लिहिलं होतं का मी
आम्ही जातो फिरायला तिथे बरीच झाडं आहेत, तर एकदा तो असाच वास घेत शु करत असताना वरून एक मोठं पान पडलं पाठीवर
असला दचकला आणि क्वांक असा काहीतरी ओरडून धूम पळाला
मी तिथेच उभा असल्याने मला ते पान पडताना दिसलं म्हणून नैतर याला काहीतरी चावले का असं वाटलं असतं
मग जेव्हा कळलं तेव्हा भुंकून लगेच मी तसा शूर आहे वगैरे दाखवून झालं, म्हणलं मी सगळ्यांना सांगणारे हा किस्सा
ओड्याच्या पाठीवर पान पडलं आणि तो घाबरून पळून गेला
तर माझ्यावर पण भुंकला
ओड्याचा अजुन एक धागा होता ना?
ओड्याचा अजुन एक धागा होता ना? ओड्या आणित्याच्या बाबांचा? की हाच आहे?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/79680
हा आहे, ओडीन डायरी
नवे सगळे प्रतिसाद
नवे सगळे प्रतिसाद
अवांतर वाटल्यास काढून टाकेन.
अवांतर वाटल्यास काढून टाकेन.
मुलीने काढलेलं सिंबाचे
मुलीने काढलेलं सिंबाचे कार्टून
मस्त!
मस्त!
फारच क्युट आहे.
फारच क्युट आहे.
मस्त कार्टून
मस्त कार्टून
छानच आहे चित्र. ह्याचे फोन
छानच आहे चित्र. ह्याचे फोन कव्हर, लॅपटोप कव्हर, स्टिकार छान बनेल लेकीला कोपिराइट घ्यायला सांगा. टीशर्ट वर पण छान येइल.
फारच सुंदर काढलय..! माध्यम
फारच सुंदर काढलय..! माध्यम काय आहे ?
सुंदर आहे.
सुंदर आहे.
@ अश्विनीमामी - नक्कीच पाहतो
@ अश्विनीमामी - नक्कीच पाहतो
@ स्वान्तसुखाय - ती १२ वर्षाची आहे आणि कुठेही न शिकता चित्र काढते. वरील चित्र कॅनवास वर acrylic कलर्सने काढले (पेंट) केलेलं आहे.
भारी काढलंय कार्टून!!
भारी काढलंय कार्टून!! गिफ्टेड दिसते आहे तुमची लेक!
सुरेख आणि गोंडस काढलंय अगदी.
सुरेख आणि गोंडस काढलंय अगदी. शाब्बास लेकीला. एकदम प्रोफेशनल आहे.
फारच सुंदर आणि प्रोफेशनल एकदम
फारच सुंदर आणि प्रोफेशनल एकदम....! मला आधी ते चित्र डिजिटल वाटले होते!
Pages