Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त आहे
मस्त आहे
मी सुद्धा बाहेर एकटेच जेवायची वेळ येते आणि पर्याय नसल्याने शाकाहारी खावे लागते तेव्हा थाळी न मागवता पुरीभाजीच खातो. तसेही भाज्या फार आवडतं नसल्याने बहुतांश थाळी मी वेस्ट घालवतो. तेच बटाट्याची भाजी कशीही असली तरी पुरीसोबत आवडते.
फक्त एकदा एका हॉटेलमध्ये जाम बंडल बटाटा भाजी होती. तेव्हा मँगो ज्यूस की मिल्कशेक घेऊन त्याला आमरस समजून पुऱ्या गिळल्या होत्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुमाली खाकरा
रुमाली खाकरा
मसाला पापडसारखा दिसतोय.
मसाला पापडसारखा दिसतोय. तोंपासु.
मसाला पापडसारखा दिसतोय.
.
कालची घरगुती पंजाबी थाळी -
रुमाली खाकरा छान दिसतो आहे.
कालची घरगुती पंजाबी थाळी - सरसों का साग, पनीर बुर्जी, मक्के कि रोटी, रायते आणि ग्रीन पीज पुलाव (जो इथे नाहीये)
![IMG_6995.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_6995.jpeg)
रुमाली खाकरा मस्तच..
रुमाली खाकरा मस्तच..
परवाच मुलीसोबत हॉटेलमध्ये मसाला पापड खाल्यापासून आणि तिला आवडल्यापासून घरी कसा बनवावा. कुठला पापड आणावा आणि त्यावर काय काय टाकावे याची चर्चा सुरू आहे... एक धागा देखील काढायच्या विचारात होतो.
घरगुती पंजाबी थाळी मस्तच...
घरगुती पंजाबी थाळी मस्तच...
सरसों का साग,, मक्के कि रोटी ... मी फॅन आहे याचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
२०२३ ला निरोप देताना चिकन
२०२३ ला निरोप देताना चिकन फ्राईड राईस व फ्रुट कस्टर्ड
![IMG_7054.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7054.jpeg)
![IMG_7055.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7055.jpeg)
माझेमन खूप मस्त.
माझेमन खूप मस्त.
(No subject)
डोसा
पुदिन्याची चटणी, सांबार
बाजरीची भाकरी
बाजरीची भाकरी
ओल्या हरभऱ्याची आमटी
दिल्ली चाट
दिल्ली चाट
ऑफिस च्या जवळ आहे. मस्त होतं
Teammate घेऊन गेलेली.
अरे वाह खूप दिवसांनी धागा वर
अरे वाह खूप दिवसांनी धागा वर आला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येऊ द्या अजून
<<<डोसा
<<<डोसा
पुदिन्याची चटणी, सांबार
नवीन Submitted by किल्ली >>>
डोश्याचा कुरकुरीतपणा फोटोत पण जाणवतोय.
धन्यवाद धन्वंती. घरी सध्या
धन्यवाद धन्वंती. घरी सध्या डोसा चटणी सांबार प्रचंड आवडतंय, प्रत्येक weekend ला बनवतेय. मुलं खात असतील तर करायला आणखी उत्साह येतो
Killi chatni Kashi keli
Killi chatni Kashi keli.pudina padlay fridge madhe
पुदिना, कोथिंबीर, आलं,लसूण,
पुदिना, कोथिंबीर, आलं,लसूण, डाळं (दाळवा ), ताजे दही, जिरे, मीठ, किंचित साखर, हिरवी मिरची, हे सगळं मिक्सरमधून घुर्रर्र करायचं. झाली चटणी!
टीप : दळवा नसेल तर शेंगदाणे, किंवा काजू, खोबरं सुद्धा चालेल.
आधी nuts फिरवायचे, hard पदार्थ, नंतर बाकी सगळं घुर्रर्र
किल्ली, अगं एकापेक्षा एक.
किल्ली, अगं एकापेक्षा एक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG-20240126-WA0001.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/IMG-20240126-WA0001.jpg)
मला स्वैपाकाचा फारच कंटाळा यायला लागलाय. मला फक्त लिहायचं आहे आता. आऊटसोर्स करावा वाटतोय. असो.
असा चारिठाव स्वैपाक करून एक आठवडा झाला आहे.
पोळ्या, मेथीचा घोळाना, मिरची दाण्याचे कूट भुरका, दाळ फ्राय आणि दोडक्याची भाजी.
छान
छान
घोळाना केला पाहिजे, मला फार आवडतो
विसरून गेले होते.
मेथीचा घोळणा म्हणजे काय?
मेथीचा घोळाणा म्हणजे काय?
चामुंडराय, मेथी धुवून बारीक
चामुंडराय, मेथी धुवून बारीक चिरून त्यावर कच्च तेल /फोडणी, तिखटमीठ, बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कूट. कच्चंच खातात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कडू नाही लागत का?baki items
कडू नाही लागत का?baki items पण tempting आहेत:)
दोडक्याची भाजी पास कर जरा
दोडक्याची भाजी पास कर जरा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/79689
चामुंडाराय, रिक्षा..
किल्ली, सगळे पदार्थ तोंपासू
किल्ली, सगळे पदार्थ तोंपासू दिसताएत..
अस्मिता चे जेवण, वर पावभाजी, चाट,मक्के कि रोटीवालं ताट सगळंच मस्त मस्त..
किल्ली, सगळे पदार्थ तोंपासू
किल्ली, सगळे पदार्थ तोंपासू दिसताएत..
अस्मिता चे जेवण, वर पावभाजी, चाट,मक्के कि रोटीवालं ताट सगळंच मस्त मस्त..>>>> मम
घोळाना केला पाहिजे, मला फार आवडतो
विसरून गेले होते.>>> मम
मी पान कोबी, गाजर, फ्लॉवर, गाजर, पातीचा कांदा थोडं थोडं घालते मेन मेथी!
चामुंडराय, मेथी धुवून बारीक
चामुंडराय, मेथी धुवून बारीक चिरून त्यावर कच्च तेल /फोडणी, तिखटमीठ, बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कूट. कच्चंच खातात.
Submitted by अस्मिता. on 26 January, 2024 - 11:13 >>>>> ओके, थँक्स. इन्टरेस्टिंग प्रकार आहे.
https://www.maayboli.com/node/79689
चामुंडाराय, रिक्षा..
Submitted by किल्ली on 26 January, 2024 - 21:3१ >>>>> रिक्षात फिरून आलो. मेथीचे सॅलड सदृश प्रकार आहे. भविष्यातील पुढील उपलब्ध संधी (next available opportunity) मिळाली की काहीही घोळ न घालता 'घोळना' करण्यात येईल.
वाह! सगळेच पदार्थ तोंपासू
वाह! सगळेच पदार्थ तोंपासू दिसतायत. ते मोबाईलमधून ताटात येण्याची सोय करा बुवा कोणीतरी.
हा रूचिरा मधल्या तिखट आप्पे
हा रूचिरा मधल्या तिखट आप्पे रेसिपी वर माझा स्वयंपाक घरातील प्रयोग
Pages