Submitted by माऊमैया on 25 September, 2023 - 21:19

माझ्या ७ वर्षाच्या लेकीने काढलेले चित्र. चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय. हे खास माबोकरांसाठी---
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रंगसंगती सुरेख झाली आहे.
रंगसंगती सुरेख झाली आहे. शाब्बास, राधा. खूप छान.
मस्तच काढलंय आणि रंगवलंय.
मस्तच काढलंय आणि रंगवलंय.
धन्यवाद,, अस्मिता आणि मानव.
धन्यवाद,, अस्मिता आणि मानव.
खूपच छान ! लेकीला शाबासकी
खूपच छान !
लेकीला शाबासकी
>>>>>>चंद्रयानाच्या बातम्या
>>>>>>चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय.
हाहाहा
खूपच सुंदर आहे.
किती सुंदर... शाब्बास, राधा!
किती सुंदर... शाब्बास, राधा!
धन्यवाद हर्पेन, सामो, संजना.
धन्यवाद हर्पेन, सामो, संजना.
शाब्बास, राधा! चित्र छान
शाब्बास, राधा! चित्र छान काढलय आणि रंगवले सुद्धा छान.
छान काढलंय, निळभोर आकाश मस्तच
छान काढलंय, निळभोर आकाश मस्तच
किती क्युट चित्र आहे राधा.
किती क्युट चित्र आहे राधा.
रंगांचा वापर फार सुंदर केला
रंगांचा वापर फार सुंदर केला आहे. शिवाय अगदी नेमकेपणाने रंगवलं आहे.
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
शाब्बास राधा !
शाब्बास राधा !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अरे वाह,, छान आहे
अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन राधा
धन्यवाद...
धन्यवाद...
खरंच खूप सुंदर आहे प्रशस्तीपत्रक... राधाला आवडलं खूपच.
अभिनंदन....
अभिनंदन....
अभिनंदन राधा..!
अभिनंदन राधा..!