Submitted by मुग्धटली on 26 September, 2023 - 11:00

मायबोली गणेशोत्सवामध्ये गेल्या वर्षी प्रमाणे लेकाची एन्ट्री.
पृथ्वीवरून चन्द्राकडे झेपावणारे चान्द्रयान ३ आणि चन्द्रावर झालेले विक्रम लॅन्डरचे यशस्वी लॅण्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच सुंदर. आवडले.
फारच सुंदर. आवडले.
खूप छान काढलंय. आणि नीटनेटके.
खूप छान काढलंय.
आणि नीटनेटके.
छान. रंगसंगतीपण सुरेख आहे.
छान. रंगसंगतीपण सुरेख आहे.
वा वा... खूपच सुंदर काढलंय.
वा वा... खूपच सुंदर काढलंय. एकदम आखीवरेखीव....
शाब्बास समर्थ...
वॉव जबरदस्त...
वॉव जबरदस्त...
पर्रफेक्ट काढलेय सारेच .. फार आवडले
कसलं सुरेख आहे, अप्रतिम.
कसलं सुरेख आहे, अप्रतिम.
शाबास समर्थ.
फारच नीटनेटके काढले आहे.
फारच नीटनेटके काढले आहे. आवडले.
खूप छान काढले आहे
खूप छान काढले आहे
मस्त काढलंय चित्र!
मस्त काढलंय चित्र!
वेल डन समर्थ !!
खूपच छान ! शाब्बास समर्थ.
खूपच छान !
शाब्बास समर्थ.
खूपच रेखीव काढलंय. शाब्बास
खूपच रेखीव काढलंय. शाब्बास समर्थ.
शाब्बास समर्थ!
शाब्बास समर्थ!
छान चित्र काढले आहे.
छान चित्र काढले आहे.
शाब्बास!
शाब्बास!
ख्यप छान काढलंय
खूप छान काढलंय
सुरेख आणि नीटनेटके काढलंय
सुरेख आणि नीटनेटके काढलंय चित्र..मस्त!
खूप छान काढलंय चित्र. पृथ्वी
खूप छान काढलंय चित्र. पृथ्वी, लॅण्डिंग बारकावे छान.
भारी काढलंय! अक्षर तर फारच
भारी काढलंय! अक्षर तर फारच सुंदर आहे!
शाब्बास समर्थ !
शाब्बास समर्थ !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अरे वाह,, छान आहे
अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन समर्थ
धन्यवाद __/\__
धन्यवाद __/\__