तुम्ही महिन्याचा जमा खर्च कसा मेन्टेन करता?

Submitted by sneha1 on 20 February, 2022 - 20:11

नमस्कार,
आजकाल आपले वेगवेगळ्या बँकेत खाती असतात. क्रेडिट कार्ड्स असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण खर्च करतो, कुठे गुंतवणूक करतो. तर तुम्ही हे सगळे प्रत्येक महिन्याला कसे नोंदून ठेवता? अ‍ॅप वापरता की एक्सेल वगैरे वापरता? अ‍ॅप असेल तर त्याची सुरक्षितता कशी पाहता?
या विषयाबद्दल अजूनही काही माहिती असेल तर सांगा प्लीज.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

OTT Bundle ची जाहिरात खेटायला आली. वीस तीस OTT प्लॅटफॉर्म्स ४९ रू पासून ते २९५ रू महिना. एकीला क्लिक केलं तर लाईन लागली.

यातले विश्वासार्ह कोणते? फ्रॉड कोणते?
कुणी वापरत असेल तर कसा अनुभव आहे? कसं वापरतात हे बंडल? की सगळीकडचे जुने कंटेट असते?

Pages