ग्लास पेंटिंग्ज
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
57
मागे डॅफोला विचारुन ती करते त्या प्रकारचे ग्लास पेंटींग्ज करायला घेतले होते. पण ते अर्धवटच पडून राहिलय.
आईकडे आलेच आहे तर पूर्वी मी ऑइल कलर्स वापरुन केलेल्या ग्लास पेंटींग्जचे काही फोटो काढलेत.
अर्थात ही सगळी चित्र कोणत्याना कोणत्या चित्राची कॉपी आहेत. यात ओरिजनल असं काही नाहीये..
हे अजून एक भुभुचे चित्र.. सध्या माझ्या लेकाचं अत्यंत आवडीचं.
अन हे माझं आवडतं...
अन हे मी केलेले अॅल्युमिनियम शीटवरचे एम्बोसिंग
हा फोटो काही मला नीट काढता आला नाही. एकतर जवळपास सहा फुट फ्रेम आहे ही. अन ती पण भिंतीवर लटकवलेली. उद्या जरा अजुन प्रयत्न करते फोटो काढयचा.
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्तच ग!!!! भू भू एकदम मस्त
मस्तच ग!!!! भू भू एकदम मस्त आहेत.
मस्तच. भू भू गोड आहेत एकदम
मस्तच. भू भू गोड आहेत एकदम
छानच जमलय!
छानच जमलय!
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर
सुंदर
हा फोटो काही मला नीट काढता
हा फोटो काही मला नीट काढता आला नाही >>>
=========================
बाहेर उजेडात ठेवून काढला की मस्त येईल .. (आपला फु. चा स.)
बाकी भू भू म्हणजे काय अगदी सहीच
मस्तच गं अल्पना!
मस्तच गं अल्पना!
वा! छान
वा! छान
सहीच जमलयं !!
सहीच जमलयं !!
सही !
सही !
सुरेख आहे गं. शेवटची फ्रेम
सुरेख आहे गं. शेवटची फ्रेम फोटो जरा मोठा करून टाकता येईल तर बघ की.
अल्पना अप्रतीम आली आहेत.
अल्पना अप्रतीम आली आहेत.
भु भु जबरी!!!!!!!!!!!!! तो
भु भु जबरी!!!!!!!!!!!!!
तो फोटोत फ्लॅश वापरला आहेस बहुद्धा.
फ्लॅश नको वापरुस आणि उजेडात ठेवुन फोटो काढ चांगला येइल.
त्यातही उंट पाहिलाय मी.
सुंदर गं अल्पना.
सुंदर गं अल्पना.
झक्कास एकदम शेवटचा फोटो
झक्कास एकदम शेवटचा फोटो झकासराव म्हणतात तसे बिना फ्लॅशचा काढ.
मस्तच
मस्तच
छान ! मस्तच !
छान ! मस्तच !
चित्र छानच काढले
चित्र छानच काढले आहे......मस्तच
अनु
अल्पना मस्तच ग !!! शेवटी
अल्पना मस्तच ग !!! शेवटी मुहुर्त लागला म्हणायचा तुला.
गणपती बाप्पाच्या फ्रेमचे पण टाक ना फोटो
मस्त आलेत भुभु
मस्त आलेत भुभु
धन्यवाद. काल रात्री काढले
धन्यवाद. काल रात्री काढले फोटो त्यामुळे फ्लॅश वापरावा लागला. आता आज दिवसा काढते बिनाफ्लॅशचे.
ती शेवटची फ्रेम दोन तुकड्यात काढुन बघते. अडिच बाय सहा फुट आहे ती, आणि बरेच वर्षांपासून भिंतीवर फिक्स आहे.
ते दोन्ही भूभू बहुतेक ९९ सालाच्या आधीचे आहेत, अन तिसरं ग्लास पेंटींग २००१ मधलं. शेवटची फ्रेम मी वर्षभर करत होते. रोज तो पत्रा कॉटवर ठेवायचा अन झोपताना कॉटखाली. २००२ मध्ये अहमदाबादला हॉस्टेलवर जायला निघाले तेंव्हा आईने अगदी फ्रेम फेकून देण्याची धमकी देत माझ्याकडून पूर्ण करुन घेतले होते.
स्मिता, अग ते गणपती फ्रेम न करताच दिल्लीला कपाटात ठेवलेत. आता तिकडे गेल्यावर करेन.
किती सुंदर आहेत गं चित्र,
किती सुंदर आहेत गं चित्र, अल्पना.
अल्पना, खूप सुरेख पेंटीग्ज
अल्पना, खूप सुरेख पेंटीग्ज आहेत सगळीच !!
एंबॊसींग तर अप्रतिम केले आहेस......मान गये !
वा. भुभू आवडली. सराव बंद केला
वा. भुभू आवडली. सराव बंद केला का आता?
लय भारी बर का ...
लय भारी बर का ...
कसले भारी आहेत.. मस्तच
कसले भारी आहेत..
मस्तच एकदम..
अल्पना, अतिशय सुरेख
अल्पना, अतिशय सुरेख पेंटींग्ज!
सुंदर आहेत एकदम.
सुंदर आहेत एकदम.
अल्पना काय अप्रतीम आहेत
अल्पना
काय अप्रतीम आहेत पेंटिंग्स. भू भू तर आहेच पण आई मुलगी सुद्धा!
खुपच सुरेख !
खुपच सुरेख !
Pages