Submitted by sanjana25 on 20 September, 2023 - 14:40

गणपती बाप्पा मोरया!
कोणतंही चित्र काढताना before and after असे फोटो मी नेहमी काढते. ते इथे टाकते. पण वस्तूंची मांडणी न करता मी माझं माझंच मनाने चित्र काढलंय.
घाईघाईत नियम नीट वाचले नव्हते. त्यामुळे “वस्तूंची मांडणी, मग चित्र काढताना, मग पूर्ण झाल्यावर असे किमान 3 फोटो काढायचे” हे मी चित्र पूर्ण झाल्यावर ते पोस्ट करताना वाचलं.
नियमात बसत नसल्यामुळे (वस्तु मांडणीचा फोटो माझ्याकडे नाही ) ही प्रवेशिका consider होईल की नाही माहित नाही, तरी मी सहज पोस्ट करून ठेवते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप सुरेख.
खूप सुरेख.
मस्त!
मस्त!
सामो, छन्दिफन्दि, धन्यवाद!!
सामो, छन्दिफन्दि, धन्यवाद!!
तुम्हाला बक्षिसाकरता शुभेच्छा
तुम्हाला बक्षिसाकरता शुभेच्छा.
छान काढले आहे चित्र
छान काढले आहे चित्र
नियमाचा फार विचार करू नका
स्पर्धेसाठी शुभेच्छा
छाननच आहेत. कप आणि फळं तर
छानच आहेत. कप आणि फळं तर एकदम परफेक्ट जमलीत. बक्षीसासाठी शुभेच्छा!
छान काढल आहे चित्र
छान काढल आहे चित्र
तुम्हाला बक्षिसाकरता शुभेच्छा
तुम्हाला बक्षिसाकरता शुभेच्छा.>>> सामो, अहो मी वयाने आणि अनुभवाने लहान आहे, मला इथे सगळ्यांनी नुसतं संजना म्हणायचं!

@ऋन्मेऽऽष, थँक्यु सो मच! मी चित्र काढण्याच्या excitement मधे नीट वाचलं नाही...
@mi manasi, धन्यवाद!! मला पण कप आवडला!
@मनीमोहोर, धन्यवाद!!
ओके सन्जना तू काढलेला कप आणि
ओके सन्जना तू काढलेला कप आणि फुले फार आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान आहे... शुभेच्छा...
छान आहे...
शुभेच्छा...
छान आहे... शुभेच्छा.......+१.
छान आहे...
शुभेच्छा.......+१.
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
सुंदर आहे चित्र..!
सुंदर आहे चित्र..!
@ दत्तात्रय साळुंके, @ देवकी,
@ दत्तात्रय साळुंके, @ देवकी, धन्यवाद !!
@ अन्जू , @ रूपाली विशे - पाटील, थँक्यु सो मच!
खूप छान !
खूप छान !
खूप खूप छान चित्र!
खूप खूप छान चित्र!
मंजूताई आणि अतुल., खूप खूप
मंजूताई आणि अतुल., खूप खूप आभार!!
सुरेख!
सुरेख!
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
अभिनंदन sanjana25 !
अभिनंदन sanjana25 !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अभिनंदन संजना
अभिनंदन संजना
जरी कोणी स्पर्धेला नसले तरी चित्र छानच होते