Submitted by अश्विनीमामी on 21 September, 2023 - 05:24
![dior bottle painted as tribal woman](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/09/21/BOTTLE%20FIN%2001.jpg)
नमस्कार , गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचे दक्षिण कोरिआ गायकी प्रेम आपल्याला माहीतच आहे. लेक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ट्वाइस चे कॉन्सर्ट बघायला ऐकायला सिंगापुरला गेली होती. येताना मम्मी टॅक्स जिमिनची भावली व दिऑरचा पर फ्युमचा सेट आणला.
इथे स्पर्धा लागल्यावर घरातील बाटल्यांचा शोध घेतला. मॅगी केचपची मोठी बाटली व मी कधी मधी शिंपले ठेवते, कधी ऑरेंज ज्युस ठेवते ती बाटली अश्या दोनच दिसल्या. मग विचार केला बाटली मोठीच हवी असे कुठे आहे? आपण बारकुशी घेउ व प्रयत्न करू.
त्यात आम्ही परफ्युम फॅमिली. त्यामुळे काही सुगंधी असले तर बरेच.
तुलने साठी बाटलीचा साइज बघा. साधारण क्रेडिट कार्ड इत की हाइट आहे.
घरात ज्वेलरीचे सामान असते त्यातून शोधुन तिला एक टोपी / हेड ऑर्नमेंट लावले फेविकॉलने
बेसिक तयार झाले
आणि फायनल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>>>>>>> लेक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ट्वाइस चे कॉन्सर्ट बघायला ऐकायला सिंगापुरला गेली होती. येताना मम्मी टॅक्स जिमिनची भावली व दिऑरचा पर फ्युमचा सेट आणला.
छान वाटलं वाचून. 'मम्मी टॅक्स"
लांब मानेची नाजूक बाहुली सुंदर आहे.
बक्षिसाकरता शुभेच्छा.
'किश्शी' घेणारी,>> हे
The Kayan tribe of Northern Thailand, also referred to as the “Karen long-neck people”, are quite popular for wearing neck rings. Its women are known to wear brass neck rings made by burmese men, which appear to lengthen their necks. The Kanyans believe that the longer the neck, the more beautiful the woman. As early as age five, kayan women are acquainted with the use of neck rings. They wear more brass coils as they get older. There are reports that they add a new coil every two years.
हे जालावरुन घेतले आहे. समा जात महिलांवर काय काय बंधने लादली जातात ह्यावर एक रीसर्च केला होता त्यात ही माहिती मिळाली होती.
होय
होय
क्युट आहे.मला एकदम आय ड्रीम
क्युट आहे.मला एकदम आय ड्रीम ऑफ जिनी ची बॉटल आठवली.
छान झालीय.
छान झालीय.
टोपी घातलेली बाहुली तर कधी वर तोंड करून बघणारे बदक (वरचे दोन डोळे आणि जरा बसकी चोच) वाटतेय.
अजून एक दोन तसल्या बाटल्या
अजून एक दोन तसल्या बाटल्या आहेत. बदक बनवू का? आज एक मोठी बाटली रंगवायचा प्लान आहे.
>>>>हे जालावरुन घेतले आहे.
>>>>हे जालावरुन घेतले आहे. समाजात महिलांवर काय काय बंधने लादली जातात ह्यावर एक रीसर्च केला होता त्यात ही माहिती मिळाली होती.
होय असे फोटो पाहीलेले होते जे आत्ता आठवले मला. सौंदर्याची व्याख्या संस्कॄती, प्रदेशानुसार बदलते नाही! चीनमध्ये मुलींची
लहान पावले सुंदर समजत. हे सर्व सो कॉल्ड कात्री लावून 'सुशोभीकरण' फक्त झाडांचे आणि स्त्रियांचे.
>>>>>>>>अजून एक दोन तसल्या
>>>>>>>>अजून एक दोन तसल्या बाटल्या आहेत. बदक बनवू का?
मला मुकुट घातलेली बाहुलीच वाटते आहे. बदक नाही.
सुरेख झाली आहे अमा.
सुरेख झाली आहे अमा.
किती गोड दिसतेय ही बाहुली!
किती गोड दिसतेय ही बाहुली! डोळे आणि ओठ खूप सुंदर!
टोपीची कल्पना मस्त!
छान आहे, अमानूना. बाहुलीचं
छान आहे, अमानूना. बाहुलीचं डोकं आणि त्यावर टोपी ही कल्पना आवडली. शिवाय ती उंच मान आणि त्याभोवतीच्या स्प्रिन्गमुळे या बायांची आठवण झाली.
ता. क. आत्ता वरती प्रतिसाद वाचले, तर तिथे हाच उल्लेख आला आहे.
खूपच छान . वा !
खूपच छान . वा !
अभिनंदन अश्विनी मामी
अभिनंदन अश्विनी मामी
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.