माझा एक प्रश्न ........अशोक भेके

Submitted by ASHOK BHEKE on 16 September, 2023 - 01:32

मराठा आहेत म्हणून सरकार आहे..... हा माझा लेख मायबोलीवर delete का करण्यात आला. उत्सुकता आहे. उत्तर जाणून घेण्याची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मित्रांनो
आपला प्रतिसाद लाखमोलाचा

प्रतिसाद हा विचार करायला लावतो. आपले चुकले माकले हे संगत असतो