Submitted by संयोजक on 11 September, 2023 - 12:50
ऐका हो ऎका ! गणाधिपती, आद्यपूजनाचा मान असलेले आणि लहान थोरांपासून सगळ्यांचे लाडके बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्ने दूर करण्यासाठी येत आहेत हो SSS आणि त्याचबरोबर येत आहे, आपण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो सोहळा म्हणजेच मायबोली गणेशोत्सव २०२३. तुम्हा समस्त मायबोलीकरांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी संयोजक टीम यावेळी घेऊन येत आहेत भरगच्च उपक्रम आणि स्पर्धा. तर सज्ज व्हा सगळ्यांनी हातात कुंचले, पेन, पेन्सिल , डोक्यात अनंत कल्पना आणि मनात सळसळता उत्साह घेऊन.
मायबोली गणेशोत्सव २०२३ येत आहे लवकरच ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान घोषणा. उत्सवाची वाट
||गणपतीबाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरय||
खूप छान घोषणा. उत्सवाची वाट पहाते आहे. बाप्पांचे चित्र अप्रतिम आहे. ब्रॉन्झ मूर्ती.
गणपतीबाप्पा मोरया.
गणपतीबाप्पा मोरया.
गणपतीबाप्पा मोरया.
गणपतीबाप्पा मोरया.
पोस्टर सुरेख.
पोस्टर सुरेख.
गणपतीबाप्पा मोरया!
या लवकर बाप्पा... वाट बघतोय !
या लवकर बाप्पा...
वाट बघतोय !
पोस्टर आवडलं.
पोस्टर आवडलं.
अप्रतिम मूर्ती !!
अप्रतिम मूर्ती !!
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
पोस्टर सुरेख !
पोस्टर सुरेख !
संयोजकांना शुभेच्छा ! दणक्यात
संयोजकांना शुभेच्छा ! दणक्यात होऊ दे कार्यक्रम यंदाचे .
चित्र देखणे आहे अतिशय .
|| मोरया || छान आहे मूर्ती.
|| मोरया ||
छान आहे मूर्ती.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
पोस्टर फार छान. संयोजक
पोस्टर फार छान. संयोजक मंडळास शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
सुंदर चित्र, संयोजक मंडळास शुभेच्छा .
पोस्टर सुरेख आहे. संयोजक
पोस्टर सुरेख आहे. संयोजक दणक्यात होऊन जाऊदे गणेशोत्सव! खूप खूप शुभेच्छा.
पोस्टर खूप आवडले. दणक्यात
पोस्टर खूप आवडले. दणक्यात गाजू दे मंडप.
गणपती बाप्पा मोरया!
सुरेख पोस्टर.
सुरेख पोस्टर.
गणपती बाप्पा मोरया.. !
पोस्टर छान आहे.
पोस्टर छान आहे.
संयोजक मंडळास खुप खुप शुभेच्छा !!
मोरया _/\_
वाह ! लै भारी. संयोजक मंडळास
वाह ! लै भारी. संयोजक मंडळास आणि मायबोलीकरांनाही शुभेच्छा. .
-दिलीप बिरुटे
गणपती बाप्पा मोरया .
गणपती बाप्पा मोरया .
मस्त होऊ दे गणेशोत्सव. संयोजक मंडळास शुभेच्छा .
गणपती बाप्पा मोरया .
गणपती बाप्पा मोरया .
पोस्टर छान आहे.
संयोजक मंडळास खुप खुप शुभेच्छा !!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
संयोजकांच्या सगळ्या Team ला शुभेच्छा!
अजून
अजून एकाही स्पर्धा उपक्रमाची घोषणा नाही झाली..
लोकं वीकेंडला काय करणार?
गणपतीचं खूप काम असतं. खूप
गणपतीचं खूप काम असतं. खूप म्हणजे खूप. होइल होइल घोषणा. धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ, गोमटी.
वा! जबरी पोस्टर. संयोजकांना
वा! जबरी पोस्टर. संयोजकांना शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
संयोजक मंडळास खुप खुप शुभेच्छा !!
संयोजक मंडळाच नेहेमीच कौतुक वाटत.
छान पोस्टर ! संयोजकांना
छान पोस्टर ! संयोजकांना शुभेच्छा !
सर्व माबोकर , रसिक वाचक ,
सर्व माबोकर , रसिक वाचक , लेखक आणि संपादक/ संयोजक मंडळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
सर्व स्पर्धा / उपक्रमांना खूप शुभेच्छा !
प्रतीक्षेत .
ग्रुप बनवायचाय का ?
ग्रुप बनवायचाय का ?
मायबोली २०२३ हा ग्रुप माबो-
मायबोली गणेशोत्सव २०२३ हा ग्रुप माबो- admin बनवतील. हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल. त्यानंतर या ग्रुपमध्ये तुम्ही स्पर्धा/उपक्रमाच्या प्रवेशिका धागे काढून देऊ शकता. तुम्हाला पूर्वतयारीचा वेळ मिळावा म्हणून सर्व स्पर्धा उपक्रमांची घोषणा आधी करत आहोत. लवकरच यांच्या यादीचा धागा प्रकाशित करू.
Pages