मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन

मायबोली गणेशोत्सव २०२३ - स्पर्धा - निकाल

Submitted by संयोजक on 2 November, 2023 - 04:30

लेखन विभाग

लेखन स्पर्धा १- स्त्री असणं म्हणजे

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०२३ घोषणा

Submitted by संयोजक on 11 September, 2023 - 12:50

ऐका हो ऎका ! गणाधिपती, आद्यपूजनाचा मान असलेले आणि लहान थोरांपासून सगळ्यांचे लाडके बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्ने दूर करण्यासाठी येत आहेत हो SSS आणि त्याचबरोबर येत आहे, आपण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो सोहळा म्हणजेच मायबोली गणेशोत्सव २०२३. तुम्हा समस्त मायबोलीकरांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी संयोजक टीम यावेळी घेऊन येत आहेत भरगच्च उपक्रम आणि स्पर्धा. तर सज्ज व्हा सगळ्यांनी हातात कुंचले, पेन, पेन्सिल , डोक्यात अनंत कल्पना आणि मनात सळसळता उत्साह घेऊन.
मायबोली गणेशोत्सव २०२३ येत आहे लवकरच ...

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२३ संयोजन