
सिएटलच्या साधारण दक्षिणेला माऊंट रेनिअर ही साधारण १४,४७० फूट उंच पर्वत रांग आहे. ती माऊंट रेनिअर नॅशनल पार्क मध्ये आहे. आम्ही फक्त एकच दिवस हाताशी असल्याने पॅराडाईज पॉईंट जवळची काही स्थळे बघितली, जस Myrtle फॉल्स, Reflection लेक, आणि थोडंफार हायकिंग केलं.
ती स्वच्छ हवा, लख्ख सूर्यप्रकाश, त्यात न्हाहून निघालेली झाडं, उंच हिमाच्छादित Mt. Rainier च शिखर, त्याच्या पायथ्याशी अंथरलेला हिरवागार गालिचा आणि त्यावर मध्येच कुठे फुलांची नाजूक नक्षी, चढ चढताना दम लागला तर वाईच विश्रांती घ्यायला आणि पाय बुडवायला छोटे लाहानखानी धबधबे (फॉल्स ), ओहोळ , एखादा चढ खूपच उभा आणि अवघड वाटला म्हणून धापा टाकत वर जाऊन बघाव तर नजर जाईल तोवर पसरलेले हिरवे गालिचे, आणि थंड वाऱ्याची झुळूक, मध्येच एखादं चुकार फुलपाखरू, हरीण, किंवा सुळकन गेलेली खार.
जे नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळालं ते जमेल तस कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला पण जो कित्येक अंशी तोकडा वाटतो.
जाता केलेली एक नोंद.
Myrtle falls नंतर हळू हळू मार्ग अवघड चढीचा होत जातो. त्या पॉइंट नंतर मला जाणवलं वरती, पुढे जाणारे सगळेच ट्रेकिंगच्या तयारीनेच आलेले, पाठीवरती सॅक्स, हातात काठ्या etc. आणि इथे वर कोणीच फोटो काढताना दिसत नव्हते.
Myrtle falls ची छोटी झलक.
https://youtube.com/shorts/N__p5fqaYqI?feature=share
१. विमानातून दिसलेला Mt. रेनिअर
...
२.
....
३.
...
४.
....
५.
...
६.
...
७.
...
८.
...
९.
...
१०.
रिफ्लेशन लेक।
हा Myrtle Falls चा व्हिडीओ https://youtube.com/shorts/N__p5fqaYqI?feature=share
अप्रतिम. सुंदर.
अप्रतिम. सुंदर.
इकडे एकदा जायचं आहे.
सुरेख आहेत फोटो. मी गेले आहे
सुरेख आहेत फोटो. मी गेले आहे रेनियरवर. सिअॅटलमध्ये फिरताना जाता येता सोबतीला असतोच हा.
माऊंट रेनिअर : https://www.maayboli.com/node/50426 हा देखिल माउंट रेनियरवरचा धागा आहे. इथेही खूप सुंदर फोटो आहेत.
मामी दुसरा धागा शेअर
मामी दुसरा धागा शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
Fall colors वेडावणारे आहेत.
हे फोटो स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाशाचे तर ते मस्त ढगाळ, पावसाळी हवेतील.
Srd आणि मामी प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
https://photos.google.com
मे २०२२

प्रचिंना नंबर देत जा
प्रचिंना नंबर देत जा छंदीफन्दी. त्यामुळे जास्त आवडलेले प्रचि कळवता येतात. मस्त आहेत सर्व.
मस्त आहेत सर्व.>≥> धन्यवाद
मस्त आहेत सर्व.>≥> धन्यवाद
प्रचिंना नंबर देत जा छंदीफन्दी>>> दिले
सुंदर आहेत फोटो. रमणीय..!
सुंदर आहेत फोटो. रमणीय..!
रेव्युंचाही छान आहे.
० नि २ नंबरचे फोटो खासच आले
० नि २ नंबरचे फोटो खासच आले आहेत.
रेव्युंचाही छान आहे>>>> +१
रेव्युंचाही छान आहे>>>> +१
अस्मिता, असामी धन्यवाद!
#१ खरच #१ आहे
#१ खरच #१ आहे
#१ खरच #१ आहे >>
#१ खरच #१ आहे >>
https://youtube.com/shorts/N_
https://youtube.com/shorts/N__p5fqaYqI?feature=share
Myrtle falls
.
.
मस्त. पुढच्या वर्षी जायचे आहे
मस्त. पुढच्या वर्षी जायचे आहे त्या बकेट लिस्ट मध्ये नाव घालून टाकतो
अमेरिकन नगाधिराज देखणा आहे !
अमेरिकन नगाधिराज देखणा आहे !
सुंदर चित्रे
सुंदर चित्रे
सुंदर चित्रे
Submitted by अनिंद्य on 22 August, 2023 - 11:4>>> धन्यवाद!
Myrtle falls ची छोटी झलक
Myrtle falls ची छोटी झलक.
https://youtube.com/shorts/N__p5fqaYqI?feature=share
Chhaburao>≥> धन्यवाद!
Chhaburao, धन्यवाद!