Submitted by नानबा on 16 December, 2009 - 11:45
(ही कविता लहान मुलांना अभेनिवेषात म्हणून दाखवा)
एकदा एका जंगलात सिंव्ह शिरला..
हत्तीला पाहून जोरात बोलला:
"मी तर आहे जंगलचा राजा - बोल काय द्यू तुला सजा"
पाहून एक धावलं हरण,
सिंव्ह म्हणाला 'जवळ आलं मरण!'
सिंहाला जंगलात कोल्हा दिसला
सिंव्ह म्हणाला -
"तू तर आहेस लबाड फार, देउ का तुला चाबकाचा मार?"
सिंहाला जंगलात गाढव दिसलं
सिव्ह म्हणाला "बरं झालं फसलं"
सिंव्ह ऐटीत गेला जवळून,
गाढवानं लाथ मारली मागं वळून..
सिंव्ह गेला पळून वनात
गोष्ट सांगतो मन्याच्या कानाSSSत!
~~~~ अरविंद कोठावळे (ते मायबोलीवर नाहियेत म्हणून मी टाकतीये त्यांच्या तर्फे)
(इथे मन्याच्या जागी ज्याला कविता म्हणून दाखवताय त्याचं नाव घाला)
गुलमोहर:
शेअर करा
बहोत खुब
बहोत खुब
छान
छान
झकास...मजा आली...
झकास...मजा आली...
मस्त
मस्त
झकास
झकास
छान !
छान !
(No subject)
छान छान आहे बालगीत
छान छान आहे बालगीत
छान आहे
छान आहे
(No subject)
छान आहे. हरणाच्या कडव्यात -
छान आहे.
हरणाच्या कडव्यात - सिंह म्हणाला "आलं याचं मरण" असं ठीक वाटेल का?
(नॉनव्हेज घरातल्या मुलांसाठी 'जवळ आलं मरण' ऐवजी 'जवळ आलं मटण' म्हटलं तर त्याना ते जास्त आवडेल)
मज्जा ना...
मज्जा ना...
छान छान
छान छान
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद मंडळी - तुमच्या
धन्यवाद मंडळी - तुमच्या प्रतिक्रिया पोचवीन त्यांच्यापर्यंत