Submitted by यक्ष on 2 July, 2023 - 07:40
शेवटी बहुप्रतिक्षित पक्षफूट व अप साहेबांचे नवीन सरकारात जोरदार एंट्री! (मी शेवट्पर्यंत ह्याच पक्षात राहणार हेही सिद्ध करायचे आहे!)
भाकरी स्वतःहून फिरली काय?
शप साहेबांन्ना अजून किती काम करावे लागणार?
पुन्हा न्यायालय आहे का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुपरफास्ट अनपेक्षित घडामोडी..
सुपरफास्ट अनपेक्षित घडामोडी.. आता प्रत्येकाची पुढची खेळी काय असेल ते बघण्याची प्रतिक्षा आहे
आता अजित पवार आमचीच खरी
.
जो राडा महाशक्तिने
जो राडा महाशक्तिने महाराष्ट्रात घातलाय त्याला एकदा धडा शिकवायचा आहे.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय
गुगली कुणीही टाको, विकेट
गुगली कुणीही कुणालाही टाको, विकेट मतदाराची व लोकशाहीचीच जाते आहे, हे निश्चित !!!
लोक च मूर्ख बनतात.
लोक च मूर्ख बनतात.
हे मात्र खरे आहे