माझे रंग कामः मंडले, पाने, फुले, सूर्य, धेनु, हरीण, घोडे

Submitted by अश्विनीमामी on 29 August, 2021 - 07:32

लहान पणा पासून मला स्केच पेन ने चित्रे रंगवायला फार आव डते. स्वतः काढायचे म्हट ले तर थोडी इलस्ट्रेशन कार्टू न येतात. कॅमलिनचा नवा बारा पेन चा सेट आणला की त्या बरोबरच एक गुड क्वाली टी व्हाइट कार्ड शीट येत असे. साध्या ड्रॉइन्ग बुक पेक्षा सुरेख असे. त्यावर सर्व रंगांनी फुले काढायची हा बेस्ट उद्योग होता.

त्यातही गुलाबी व चिंतामणी- कॉपर सल्फे ट हे रंग आव डते. तसेच निळ्या रंगांच्या सर्व छटा. काही चित्रे हिरवी गुलाबी पिवळी अशी आहेत. काही चिंताम णी रंगां च्या शेड्स आहेत. काही निळ्या रंगांच्या शेड्स काही ब्राउन चॉकोलेटी रंगाच्या आहेत.

यावेळी साधी स्केच पेने व ग्लिटर पेन्स मागवली होती त्यामुळे दोन्हींचे मिक्स आहे ग्लिटर पेन चे टोके जास्ती फाइन आहेत.

चित्र क्रमांक एक
PIC1.jpg
चित्र क्रमांक दोन
PIC3A.jpg
चित्र क्रमांक तीन
PIC4.jpg

चित्र क्रमांक चार

PIC5.jpg

चित्र क्रमांक पाच
PIC6A.jpg

चित्र क्रमांक सहा

PIC7.jpg
चित्र क्रमांक सात

PIC1_0_0.jpg
रंगवायची पुस्तके अमेझॉन वरून विकत घेतलेली आहेत. ह्यात रिकामी डिझाइन्स असतात व आपण रंगवायची.
कोविड दुसरी लाट, माझे आजार पणा चे निदान , नोकरी, घरकाम, लॉकडाउन सर्व स्ट्रेस मधून थोडावेळ आराम मिळवायचा तर चित्र शोधायचे व चिंतामणी रंगाचे पेन शोधून रंगवायला लागायचे.

चित्र क्रमांक आठ
PIC2.jpg
चित्र क्रमांक न उ
PIC3.jpg

चित्र क्रमांक दहाPIC4_0.jpg

चित्र क्रमांक अकरा
PIC5_1.jpg

चित्र क्रमांक बारा
PIC6.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान अमा.
प्रत्येक चित्रात रंग भरतांनाचे मनातले कॉन्शस आणि सबकॉन्शस विचार दोन चार ओळीत डॉक्युमेंट केले तर ही एक आनंददायक मेडिटेटिव अ‍ॅक्टिविटी बनून जाईल असे वाटते.

दोन फोटोंमध्ये व्हाईट स्पेस ठेवल्यास प्रत्येक डिझाईन विदाऊट ईन्फ्ल्युएन्स फ्रेश नजरेने बघता येईल असे वाटले.

जुनी रंगवले ली चित्रे शोधून अ‍ॅड केली आहेत नव्याने. सूर्य झाडे पाने हरीण कामधेनु घोडे बहुतेक थंबनेल अपलोड झाले आहे.

आज अजून एक केले आहे. टाकते एक दोन दिवसात. घरी एक आणि हपिसात एक हंसांचे चित्र आहे ते ग्लिटर पेन ने करते आहे. मेडिटेशन नव्हे पण जे अनेक विचार एंट्रॉपी जनरेट करत वावरत असतात त्याचा एक स्ट्रीम होउन वर्क होम पर्सनल ग्रोथ फ्युचर प्लान्स इशूज . वाइट घटनांची उजळ णी व त्यांपासून घेतलेली शिकवण जुने अपमान दु:खे हे सर्व एकेका फोल्डर मध्ये जाते. ऑर्डर आउट ऑफ केऑस. कधी कधी नुसताच टाइम पास युट्युब बघत.

वाह क्या बात है!! थेराप्युटिकच की.>> व्या ख्या विक्खी वुक्खू. उगीच कोणाच्य मुलांना नजर लागायला नको. आपले आपण सुखात असतो.

सुंदर! Number 2 आणी numbers 6 - 10 फार आवडले!

चिंतामणी (turquoise blue) माझाही आवडता रंग!

मनिम्याऊ काळजी नको, नवराही त्या चित्रावरुन चिडवत होता Happy की तो हिप्पो दिसतच नाहीये वगैरे.
अमा, धन्यवाद. रंगसंगतीत मी function at() { [native code] }यंत ढ गोळा आहे.
आता हेच पहा ना तिची नखे मला लाल करायला हवी होती जी मी काळी केलीयेत. शिवाय एकंदर ......
पण त्याच परवाच्या 'एकाकीपणाच्या' पुस्तकात वाचले की सोसायटीच्या , इतरांच्या फूटपट्टीवरती तुमची कला जोखू नका. निर्मिती करत रहा. यु आर इन दॅट क्रिएटिव्ह स्पेस विच इज इनफ. आर्ट काय आहे तर काहीही वस्तू घेउन, त्याला वेगळे रुप देणे. त्यामुळे तुमची निर्मितीक्षमता जरुर जरुर एक्स्प्लोअर करा.
ते वाचून मला धीर आला.

आता हेच पहा ना तिची नखे मला लाल करायला हवी होती जी मी काळी केलीयेत. शिवाय एकंदर ......
पण त्याच परवाच्या 'एकाकीपणाच्या' पुस्तकात वाचले की सोसायटीच्या , इतरांच्या फूटपट्टीवरती तुमची कला जोखू नका. निर्मिती करत रहा. यु आर इन दॅट क्रिएटिव्ह स्पेस विच इज इनफ. आर्ट काय आहे तर काहीही वस्तू घेउन, त्याला वेगळे रुप देणे. त्यामुळे तुमची निर्मितीक्षमता जरुर जरुर एक्स्प्लोअर करा.>> बरोबर आहे. मी पण डोळे मिटून जो रंग समोर येइल ते स्केच पेन घेउन रंगवायला लागते. डोके विखुरलेले असते ते शांत होई परेन्त नीट रंगवायचे. हिप्पो लेडी हॅज हर चॉइ सेस. पाया पासची बारकी ज्वेलरी काय मस्त आहे. व तुमचे रंग काम एकदम नीटस झाले आहे.

Pages