Submitted by छन्दिफन्दि on 20 May, 2023 - 01:15
पाचेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रश हातात घेतला. पांढराशुभ्र कॅनव्हास जेव्हा रंगांनी नाहीं निघाला, majha विश्वासाचं बसेना की आपल्याला ही कॅनव्हास painting Jami शकतं. आणि मग हळू हळू शिकत, चुकत, माकत अजून काही पेंटिंग केली.
त्यातली सुरुवातीची दोन.
,A beach!
Fall colors!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन्ही चित्रे छान आहेत.
दोन्ही चित्रे छान आहेत.
छान जमलीयेत
छान जमलीयेत
Sonalisl and jui.k, धन्यवाद!
Sonalisl and jui.k, धन्यवाद!
jui.k तुमची paintings बघितली आणि मला पण पोस्ट करायचा हुरूप आणि धीर आला.
Sonalisl and jui.k, धन्यवाद!
Sonalisl and jui.k, धन्यवाद!
jui.k तुमची paintings बघितली आणि मला पण पोस्ट करायचा हुरूप आणि धीर आला.
खूप मस्त.
खूप मस्त.
सामो, धन्यवाद!
सामो, धन्यवाद!
मस्त. पहिले जास्त. ढग, लाटा
मस्त. पहिले जास्त. ढग, लाटा छान जमल्यात.
छान !
छान !
वर्षा, भाऊ नमसकर धन्यवाद!
वर्षा, भाऊ नमसकर धन्यवाद!
अजुन काही landscapes
अजुन काही landscapes
चेरी ब्लॉसम आणि Mount Fuji
बागेतले मोर
संध्याकाळ reflection
काय एक से बढकर एक चित्र आहेत
काय एक से बढकर एक चित्र आहेत छंदीफंदी.
सामो +१ शेवटचे तर खासच.
सामो +१
शेवटचे तर खासच.
सामो, वर्षा धन्यवाद!
सामो, वर्षा धन्यवाद!
सुरुवातीची अगदी नावशिकाऊ असतानाची आहेत. अजूनही नवशिकाऊ च आहे खर पाहिलं तर..
खूप सुंदर! शेवटच्या संध्याकाळ
खूप सुंदर! शेवटच्या संध्याकाळ चित्रातले पाण्यावरचे तरंग परफेक्ट!
खूप छान चित्र, समुद्राच्या
खूप छान चित्र, समुद्राच्या लाटा, पाण्याचे तरंग खासच आवडले.
Mi_manasi, वर्णिता धन्यवाद!
Mi_manasi, वर्णिता धन्यवाद!
सगळीच चित्रे अतिशय सुंदर आहेत
सगळीच चित्रे अतिशय सुंदर आहेत..
धनवन्ती, धन्यवाद!
धनवन्ती, धन्यवाद!
मस्त!!
मस्त!!
सुरेख. चेरी ब्लॉसम सर्वात
सुरेख. चेरी ब्लॉसम सर्वात आवडलं.
भाऊ नमसकर, प्राचीन धन्यवाद
भाऊ नमसकर, प्राचीन धन्यवाद!
चेरी ब्लॉसम सर्वात आवडलं>>> झाडाखालच्या ऊन सावल्या मला स्वतःला आवडतात
काही फुलं acrylic मध्ये
काही फुलं acrylic मध्ये केलेली. त्याचे greetings बनवलेले
**"
सुंदर फुले ग. खूप सुंदर.
सुंदर फुले ग. खूप सुंदर.
धन्यवाद सामो!
धन्यवाद सामो!
आता फोनवर पेंट बाय नंबर
आता फोनवर पेंट बाय नंबर करताना २-३ मोर केले. तेव्हा एक जून मोराच canvas painting आठवलं. तेव्हा ते करायला पण खूप मजा आलेली, पण तेव्हा स्ट्रोक अजिबात सफाईदार नव्हते, चुका झालेल्या... खूप वेळी लागला होता. निळा रंग संपत आलेला..
फोन वर कलर by number करताना
फोन वर कलर by number करताना इतकी सुंदर चित्र इतक्या कमी वेळात बनतात (त्याला विशेष कष्टही पडत नाहीत की स्किल्स ही लागत नाहीत. ) तिकडचा घोडा, मोर, गुलाब, इतर फुले करताना मला बरेच तास मेहनत घेऊन मनासारखं न जमल्यामुळे खट्टू व्हायला झालेली किंवा नवीन काही शिकलो चे समाधान मिळवून देणारी काही चित्रे त्या निमित्ताने आठवली.
पण ते सोप्पवाल करत असतानाच, realistic दिसणाऱ्या चित्राला किती आणि कशा छटा द्यायच्या हे ही थोड शिकायला मिळालं.
परत ( एखाद दीड वर्षाच्या गॅप नंतर) canvas painting खुणावू लागलय .
डिजिटल विश्व आणि पर्यायाने पुढे येणारे AI apps कला प्रांतात अमुलाग्र बदल आणणार हे निश्चित
संध्याकाळ चे चित्र फार भारी
संध्याकाळ चे चित्र फार भारी आले आहे...फोटोचा वाटला पटकन..
(No subject)
.
धन्यवाद!
धन्यवाद!
काही सोपी फुले..
काही सोपी फुले..
Pages