Submitted by हरिभरि on 29 May, 2023 - 07:23
मायबोली वर जर कोणी अभिवाचन केलेलं असेल तर मला थोडी मदत हवीये.
जर मला वेबसाईट वर प्रसिद्ध झालेल्या कथा, दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या कथांचं अभिवाचन करून माझ्या इन्स्टा किंवा सोमी वर पोस्ट करायचं आहे, आणि त्यात वाचन करताना मी लेखकाचे नाव हव तर प्रकाशकाचे नाव वगरे सांगणार असेन तर मला लेखी परवानगी घ्यावी लागेल का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओहो, तुम्ही माझ्या कथांचे
ओहो, तुम्ही माझ्या कथांचे अभिवाचन कराना. माझी पूर्ण परवानगी आहे.
पाहिजे तर मीच उलट पैसे देईन.
लागणारच परवानगी.
लागणारच परवानगी.
@केशवकूल धन्यवाद
@केशवकूल
धन्यवाद
@srd - कथा प्रताधिकारमुक्त
@srd - कथा प्रताधिकारमुक्त असल्या तरी?
साठ वर्षांपूर्वीच्या आहेत का?
साठ वर्षांपूर्वीच्या आहेत का? त्या वाचू शकता.
(स्टोरीटेल app वर सर्वच आल्या नसत्या का?)
आंतरजालावर उपलब्ध असणे म्हणजे
आंतरजालावर उपलब्ध असणे म्हणजे प्रताधिकारमुक्त असणे नाही. जरी तिथे प्रताधिकाराचा उल्लेख नसेल तरी ते मुक्त असेलच असं सांगता येत नाही. अनेक देशात या बाबतीत वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे परवानगी घ्यावी हे उत्तम.
६० वर्षांचा नियम सरसकट लागू होत नाही. जर प्रताधिकार लेखकाने दुसऱ्या कुणाला विकले असतील किंवा ते प्रकाशन संस्थेच्या नावे असतील तर त्याबाबतीत असं गृहीत धरून चालणार नाही. मूळ लेखनाचे प्रताधिकार काय आहेत याची माहिती काढूनच खात्री करावी लागते.
हे अधिक बरोबर.
हे अधिक बरोबर.
लेखकाच्या मृत्यूनंतर 60 वर्षे
लेखकाच्या मृत्यूनंतर 60 वर्षे.
कथा प्रकाशित झाल्यानंतर नव्हे.