Karen Briggs कॅरेन ब्रिग्ज - व्हायोलिन ची जादुगर!

Submitted by यक्ष on 19 May, 2023 - 02:22

Karen Briggs कॅरेन ब्रिग्ज - व्हायोलिन ची जादुगर!
माझे आवडते यानी च्या 'within attraction' अल्बम मधील एक मास्टरपीस...
https://www.youtube.com/watch?v=DNCxJnxGDng
अप्रतीम....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Utube वर पंडित प्रभाकर जोग यांचे गाणारे violin ही निश्चितच आवडेल किंवा ऐकलेही असेल.

कॉमी, दुसर्‍या नंबरचे ''Vidja' चे Melange आवडले..
सामो, लिंडसे स्टर्लिंगही links pls....
दत्तात्रय साळुंके, पंडित प्रभाकर जोग ह्यांचे 'गाणारे व्हायोलीन'माझे आवडते!
थोडे वेगळ्या धाटणीचे पण 'vibrant' असे कुन्नकुडी वैद्यनाथन ह्यांचे व्हायोलीन' पण श्रवणीय!
https://www.youtube.com/watch?v=chgwRtyWaFQ
https://www.youtube.com/watch?v=2utxHfRtN7o

>>>थोडे वेगळ्या धाटणीचे पण 'vibrant' असे कुन्नकुडी वैद्यनाथन ह्यांचे व्हायोलीन' पण श्रवणीय!>>>

खरच श्रवणीय...
खूप सुंदर....दुव्यासाठी धन्यवाद यक्ष

अरे वा!!! व्हायोलिनच्या गोष्टी माबोवर पहिल्यांदाच… हे काही माझे आवडते पीसेस… एकाच कॉन्सर्टमधले आहेत..

https://youtu.be/6PYammVOr8s
https://youtu.be/BNi9fOjXx-Y
https://youtu.be/Fn8lodDV4Zw

अजून आठवले की देतो Happy

क्या बात है! इथेही यांनिप्रेमी जनता आहे हे माहीत नव्हतं. मी पण अजून आठवेल तसे इथे टाकेन.

कॅरनचा व्हिडिओ अप्रतिम..
हर्षल-चव्हाण, तुम्ही दिलेले पण अफाट. पहिल्यात त्याने ५४व्या सेकंदाला व शेवटी जे काही केले आहे ते अद्भुत!! तिसर्‍या व्हिडिओतली जुगलबंदी पाहून काटा आला अंगावर. अजुन येऊ द्या व्हिडिओ.

हे अजून काही आवडते आणि लक्षात राहिलेले…
https://youtu.be/_edkn7Qd9Zg
https://youtu.be/LNCikMtZLJI
https://youtu.be/OG9XVsYLK_k
https://youtu.be/oGuBYvURSZw
https://youtu.be/MPhNFTdhG3E

काही व्हायोलीनिस्ट ज्यांना मी फॉलो करतो ते म्हणजे नंदिनी आणी रागिणी शंकर, अंबी सुब्रमण्यम, अक्षय सोमण (हिंदुस्थानी क्लासिकल)…
"आय अ‍ॅम कलाम" नावाच्या हिंदी चित्रपटाचं संगीत दीपक पंडीत यांनी दिलेलंय, त्यातले व्हायोलीन पीसेस खूप सुंदर आहेत, नक्की ऐका.