Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दीपक यांना श्रद्धांजली.
दीपक यांना श्रद्धांजली. किल्ली यांना या दुःखातून सावरायचे बळ मिळो. काय बोलावे सुचतच नाहीये...
मॅक्स यांच्याबद्दल वाचून
मॅक्स यांच्याबद्दल वाचून बसलेल्या धक्क्यातून सावरायच्या आतच पल्लवी बद्दल वाचले.
काय लिहावं तेच कळत नाही. पल्लवी आणि घरच्या सगळ्यांना यातून सावरण्याचे बळ मिळूदे.
मॅक्स आणि दीपक याना आदरांजली
मॅक्स आणि किल्लीचे पती दिपक,
मॅक्स आणि किल्लीचे पती दिपक, दोघांना श्रद्धांजली __/\__
फारच धक्कादायक आणि दुःखद! दोन्ही कुटुंबांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो!
भयंकर आहे हे. २ तासापूर्वी
भयंकर आहे हे.
किल्ली खूप धक्कादायक आहे हे.
किल्ली खूप धक्कादायक आहे हे. यातून सावरायला देव तुला बळ देवो. काळजी घे.
बाप रे. २ तासापूर्वी तिचा
भयानक आहे
दीपक यांना श्रद्धांजली!
दीपक यांना श्रद्धांजली!
फारच वाईट बातमी
मॅक्स आणि किल्लीचे पती
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना श्रद्धांजली. फारच धक्कादायक ! दोन्ही कुटुंबांना देव शक्ती देवो!
दीपकजींना श्रद्धान्जली !
दीपकजींना श्रद्धान्जली ! पल्लवीजी आणि त्यांच्या परीवाराप्रति सहवेदना _/\_
अतिशय वाईट बातमी! काय बोलावं
अतिशय वाईट बातमी! काय बोलावं तेच सुचत नाहीये. श्रद्धांजली!
अतिशय वाईट बातम्या. मॅक्स आणि
अतिशय वाईट बातम्या. मॅक्स आणि दीपक दोघांनाही श्रद्धांजली.
दीपकजींना श्रद्धान्जली
दीपकजींना श्रद्धान्जली
किल्ली आणि कुटुंबियांना धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना.
शॉकिंग आहे. सांत्वन
शॉकिंग आहे. सांत्वन करण्यासाठी सुचत नाही काही.
खूप खूप वाईट बातमी आहे ही.
किल्ली आणि कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. डोंगराएवढे संकट उभे ठाकले आहे. पण लेकरांसाठी सावरावे लागेल.
ईश्वर त्यांना त्यासाठी बळ देवो!
किल्ली, काही बोलणंच शक्य
किल्ली, काही बोलणंच शक्य नाहीये. परमेश्वर तुला बळ देवो..
मॅक्स आणि किल्लीचे पती या
मॅक्स आणि किल्लीचे पती या दोघांना श्रद्धांजली! दोन्ही कुटुंबांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो!
मॅक्स आणि किल्लीचे पती
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना ही श्रद्धांजली ! खर तर श्रद्धांजली हा शब्द लिहिवत ही नव्हता.
बाप रे! काय बोलावं कळत नाही
बाप रे! काय बोलावं कळत नाही. फारच धक्कादायक बातमी.
दिपकना भेटलो आहे एकदा.
दिपकना भेटलो आहे एकदा.
किल्ली काय परिस्थितीतून जात असेल कल्पनाच करवत नाही.
मॅक्स आणि दीपक दोघांनाही श्रद्धांजली.
अतिशय वाईट बातमी! श्रद्धांजली
अतिशय वाईट बातमी! श्रद्धांजली!
फारच वाईट बातमी .
फारच वाईट बातमी .
यातून सावरायला तुला बळ मिळो किल्ली.
किल्ली काय परिस्थितीतून जात
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना ही श्रद्धांजली
किल्ली काय परिस्थितीतून जात असेल कल्पनाच करवत नाही.≥> हो ना
फार वाईट वाटले
कोणी भेटून आलात का तिला.
बापरे एका पाठी एक .. शॅन्की
बापरे एका पाठी एक .. शॅन्की ची माबो सदस्य म्हणून ओळख होती.. आणि किल्ली.. आई गं
कोणत्या शब्दात सांत्वन करणार या पोरीचं.. too shocking
शॉकिंग!
शॉकिंग!
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना ही श्रद्धांजली ! दोन्ही कुटुंबांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो!
फारच धक्कादायक बातमी.
फारच धक्कादायक बातमी.
दीपकना श्रद्धांजली. कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो!
आईग्गं! काय ही वाईट बातमी!
आईग्गं! काय ही वाईट बातमी!
पल्लवीला कोणी माबोकर प्रत्यक्ष जाऊन भेटले का?
ती स्वतःच किती लहान आहे . मिस्टरांचं वयही फार नसेल. काय झालं अचानक? बापरे फार शॉकिंग आहे. सुन्न व्हायला झालंय.
किल्ली, फारच धक्कादायक बातमी.
किल्ली, फारच धक्कादायक बातमी.
दीपकना श्रद्धांजली. कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो!
बापरे काय चाललय काय. मॅक्स
बापरे काय चाललय काय. मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना ही श्रद्धांजली....
पल्लवीच्या मिस्टरांच्या
पल्लवीच्या मिस्टरांच्या निधनाबद्दल वाचून खरंच खूप वाईट वाटलं...तिचा हसरा चेहरा तरळला डोळ्यासमोर...अतिशय वाईट बातमी...तिला यातून सावरायला शक्ति मिळो आणि वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे हा धागा वर आला आणि खूप प्रतिसाद दिसले की धस्स होतं एकदम...
फारच धक्कादायक.
फारच धक्कादायक.
मॅक्स आणि किल्लीचे पती दोघांना ही श्रद्धांजली ! दोन्ही कुटुंबांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो!
शब्द नाहीत.
शब्द नाहीत.
Pages