Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
आजचा नाष्टा
आजचा नाष्टा
राडा.
राडा.
आणि मी नाश्त्याला काल रात्रीची शिळी चपाती कडक करून खाल्ली.
आज रात्री मात्र घरगुती पापुपार्टीचा प्लान आहे.
आबा, फारच जबरदस्त !
आबा, फारच जबरदस्त !
सुन्या, पनीर आवडले, कसे केले ? हिरव्या ग्रेव्हीत काय आहे ?
अस्मिता, रणवीर ब्रार ची नवीन
अस्मिता, रणवीर ब्रार ची नवीन रेसिपी आहे अफगाणी पनीर यु ट्यूब वर आहे
धन्यवाद सुन्या
धन्यवाद सुन्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रणवीर ब्रार ची नवीन रेसिपी
रणवीर ब्रार ची नवीन रेसिपी आहे अफगाणी पनीर यु ट्यूब वर आहे>>> मलाही ट्राय करायची आहे ती रेसिपी, फोटो छान आलाय.
कशि वाटली टेस्ट?
वॅाव, पनीर आणि मिसळचं ताट
वॅाव, पनीर आणि मिसळचं ताट जबरदस्त दिसतय
कशि वाटली टेस्ट?//// मस्त
कशि वाटली टेस्ट?//// मस्त फक्त दही पहिल्यांदा वापरलं होत ते जरा जास्त आंबट होत टेस्ट बेस्ट
मस्त डिश सुन्या.
मस्त डिश सुन्या.
आज रविवार स्पेशल चपाती, हरभरा
आज रविवार स्पेशल, चपाती, हरभरा दाळ पातळ भाजी, मटार पॅटिस आणि गाजराचा हलवा सोबत लिंबाची मिर्ची.
![IMG_20230108_132320_copy_736x742.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68213/IMG_20230108_132320_copy_736x742.jpg)
मस्त!
मस्त!
फक्त ते लिंबाची मिर्ची म्हणजे काय समजले नाही.. लिंबू मिर्ची लोणचे का?
हो,
हो,
हिरवी मिर्ची आणि लिंबापासून बनवलेले लोणचे आहे.
(No subject)
सुरळीची वडी
मैत्रिणीने orders घ्यायला सुरुवात केली आहे, घरगुती पदार्थांची, तिच्याकडून घेतली. मस्त झाली होती.
आजचा प्रयोग- गुलाबी थंडीतले
आजचा प्रयोग- गुलाबी थंडीतले गुलाबी मोदक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रूहअफजा शरबत मिला दिये क्या?
रूहअफजा शरबत मिला दिये क्या?
कारण मी एकदा मॅगीत टाकलेले तेव्हा सेम असा कलर आलेला मॅगीला म्हणून विचारले..
बीट?
बीट?
आज गाजराचे कंदोडे केले. एक
आज गाजराचे कंदोडे केले. एक प्रकारचे तोंडी लावणे आहे. तळल्यावर फार मस्त लागतात.
![IMG_20230115_095027_copy_746x1013.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68213/IMG_20230115_095027_copy_746x1013.jpg)
वाळून तयार झाल्यानंतर, तळलेले फोटो टाकेन
Are wa.. kandode... Recipe
Are wa.. kandode... Recipe plz
गोड गोड बोला
गोड गोड बोला
लेकीच्या डब्याला..
लेकीच्या डब्याला.. Beetroot आप्पे
बघून म्हणाल्या म्याडम आज school मध्ये नाही जायचे मला.. टिफिन आवडत नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असू देत.. मी बापडी नवनवीन आईटम बनवत राहणार.. कोशिश करने वाले कभी हार नहीं होती.
मशरूम ब्रोकोली गार्लिक पेप्पर
मशरूम ब्रोकोली गार्लिक पेप्पर फ्राय
कंदोडे वाळल्यावर तळल्यावर.
कंदोडे वाळल्यावर
![IMG_20230120_112045_copy_711x723.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68213/IMG_20230120_112045_copy_711x723.jpg)
![IMG_20230120_112118_copy_680x684.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68213/IMG_20230120_112118_copy_680x684.jpg)
तळल्यावर.
थोडेसे कुरकुरीत थोडेसे वातड, जेवताना तोंडी लावणे म्हणून छान लागतात.
मस्त आहेत.
मस्त आहेत.
सर्व पदार्थ मस्त आहेत.
सर्व पदार्थ मस्त आहेत. कंदोडे प्रकार नवीन कळला.
माझे खूप दिवसांनी येणं झालं.
गूळ पोळी
पफ पेस्ट्री बटाट्याची व पुदिना चटणी
![Screenshot_20230125_180845.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_180845.jpg)
![Screenshot_20230125_180859.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_180859.jpg)
![Screenshot_20230125_180910.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_180910.jpg)
![Screenshot_20230125_180922.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_180922.jpg)
आलू पराठे
किन्वाचा पुलाव
शिळं वरण लोटून थालिपीठ आणि पापडाचा चुरा
अफगाणी पनीर जे तिखट झाल्याने त्यात मटार घालावे लागले.
![Screenshot_20230125_180935.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_180935.jpg)
नान + पोळी = नोळी जमल्या नाहीत.
![Screenshot_20230125_180956.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_180956.jpg)
![Screenshot_20230125_181018.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181018.jpg)
![Screenshot_20230125_181032.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181032.jpg)
![Screenshot_20230125_181048.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181048.jpg)
![Screenshot_20230125_181103.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181103.jpg)
![Screenshot_20230125_181117.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181117.jpg)
![Screenshot_20230125_181139.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181139.jpg)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Screenshot_20230125_181153.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181153.jpg)
![Screenshot_20230125_181223.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181223.jpg)
![Screenshot_20230125_181232.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181232.jpg)
![Screenshot_20230125_181243.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181243.jpg)
![Screenshot_20230125_181306.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181306.jpg)
![Screenshot_20230125_181316.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181316.jpg)
![Screenshot_20230125_181327.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181327.jpg)
![Screenshot_20230125_181337.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181337.jpg)
![Screenshot_20230125_181357.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181357.jpg)
![Screenshot_20230125-181409_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125-181409_Gallery.jpg)
![Screenshot_20230125_181458.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20230125_181458.jpg)
मिक्स व्हेजिटेबल आणि बुंदी रायता
वालाच्या शेंगांची भाजी व अंडाकरी
ओल्या नारळाची बर्फी
इडली सांबार चटणी
आप्पे पात्रातला कोफ्ता. धागा काढला आहे.
चिकन आणि ब्रॉकोली
प्राजक्ताने सुचविलेली वांग्याची भाजी. आवडली गं.
शंकरपाळी जे अगोड झाले होते.
चिप्स चीज आणि.....
व्हाईट सॉस ब्रॉकोली पास्ता
ग्रीन बीन्सची भाजी, मुगाची डाळ व चटणी
शिमला मिरचीचे पंचामृत
दोडक्याची भाजी
तोंडलीची भाजी आणि मेथीचा घोळाणा (मराठवाड्यातला)
पिटा रॅप , चिकन
पिठलं
घडीच्या पोळ्या
महिनाभरात घेतलेले काही फोटो.
मी येणार जेवायलाच!
मी येणार जेवायलाच!
किन्वाचा पुलाव कसा केला?
स्पीचलेस!
स्पीचलेस!
काय एकेक मास्टर शेफ आहेत इथे.
काय एकेक मास्टर शेफ आहेत इथे... अस्मिता, साष्टांग दंडवत गं तुला..
अस्मिता सगळेच पदार्थ एकसे
अस्मिता सगळेच पदार्थ एकसे बढकर एक..बटाटा पफ घरी केलेत?? भारी भारी....
वॅाव, कातील फोटो आहेत
वॅाव, कातील फोटो आहेत
शिमला मिरचीचं पंचामृत इंटरेस्टिंग वाटतंय.. रिसिपी हवी
Pages