Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2022 - 09:48
हा खेळ मी आणि माझ्या लेकीने यंदा ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बनवला होता. दोन्ही फॅमिलीमध्ये ग्रूप पाडून खेळलो. हिट गेला. आता पुढच्या बड्डे पार्टीतही हा वा या प्रकारचे गेम्स खेळायचे ठरवले आहे. तरी ही काही चित्रकोडी मायबोलीवर सुद्धा टाईमपास म्हणून शेअर करतोय. ओळखा. सोबत शब्द / नाव नक्की कश्याचे आहे याची हिंट सुद्धा दिली आहे. तुमच्याकडेही अशी चित्रकोडी असतील तर शेअर करा. आमच्या पुढच्या पार्टीसाठी आणखी बनवली तर मी सुद्धा शेअर करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१८ इटली
११ परिंदे?
१३ ग्रीन टी
१२ गोल्फ
१८ इटली
11. परदेस
11. परदेस
12. गोल्फ
13. ग्रीन टी
16. चिल्लर पार्टी
११ परिंदे? ईंटरेस्टींग.. पर
११ परिंदे? ईंटरेस्टींग.. पर आणि ईंडिया.. पण मला अपेक्षित परदेसच होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
११. परदेस
१२ गोल्फ
१३ ग्रीन टी
१६. चिल्लर पार्टी
१८ इटली
बरोबर उत्तरे
१४ कांतारा सुद्धा बरोबर
१४ कांतारा सुद्धा बरोबर अग्नीवीर
१५ १७ १९ आणि २० शिल्लक..
१५ १७ १९ आणि २० शिल्लक..
२० ला विशेष बोनस गुण आहे
20 साहब , बीबी और गुलाम
20 साहब , बीबी और गुलाम
17 चंदीगड 19 लखनौ
17 चंदीगड
19 लखनौ
१५. रे व डी ?
१५. रे व डी ?
लखनऊ चंदीगढ कर्रेक्ट
लखनऊ चंदीगढ कर्रेक्ट
रेवडी नाही
20 साहब , बीबी और गुलाम
20 साहब , बीबी और गुलाम
>>
हे उत्तर आलेले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ते चूक आहे..
तो गुलाम नाहीये
१५. रब डी
१५. रब डी
२०. काय मग पती पत्नी और वोह?
15 रब-डी
15 रब-डी / देव -D
मा पृ तो प्रिन्स आहे बहुतेक
20. राजकुमार ?
20. राजकुमार ?
20. अंग्रेजी मिडीयम ?
20. अंग्रेजी मिडीयम ?
20. क्वीन ?
20. Queen ?
सरांनी अनुल्लेख करावा इतकी
सरांनी अनुल्लेख करावा इतकी वाईट परिस्थिती ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कान तारा हे उत्तर टाळलेले दिसते सरांनी.
२०. RRR
२०. RRR
(राजा राणी राजकुमार)
RRR
RRR
(राजा राणी राजकुमार)
>>>
ब्रिलियंट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटलेले याला हिण्ट द्यावी लागेल
रबडी सुद्धा अर्थात बरोबरच..
रबडी सुद्धा अर्थात बरोबरच..
आजचा स्टॉक संपला
आजचा स्टॉक संपला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटलेले निदान एकाबाबत तरी राडा होईल. पण माबोकरांची एकापेक्षा जास्त डोकी विविध दिशांना चालली की हि चित्रकोडी सुटणारच होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात सुटणाऱ्या कोड्यांतच मजा असते. घरी फॅमिलीसोबतच गेम खेळायचा होता. त्यामुळे फार ताणून न धरता थोडीफार हिंट देताच कोडी सुटतील हेच बघितले होते. पण ईथे तर कोणाला हिंटही लागली नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावर्षी मुलीने कोडी बनवायला फार मदत केली होती. म्हणजे काय बनवायचे हे आम्ही ठरवताच. त्याला साजेसे फोटो गूगलवरून शोधून, माझे ॲप्रूव्हल मिळवून, मग कोलाज करायचे सारे काम तीच करत होती. त्यामुळे आता तिलाही हा धागा दाखवतो. मोठमोठे मित्रमैत्रीणीही या खेळात सामील होताना पाहून तिलाही आणखी हुरूप होईल.
सर्वांना धन्यवाद...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हि वेळ शेवटची नक्कीच नसेल
इटली
इटली
च्रप्स बरोबर.
च्रप्स बरोबर.
पण सुटलेय आधीच सारे.
पुढच्यावेळी दिवसाच्या वेळेत टाकेन.
विविध उपक्रमांसाठी व
विविध उपक्रमांसाठी व खेळांसाठी या दुव्यावर टिचकी मारा.
![7cmhbd.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80483/7cmhbd.jpg)
यावेळी हा खेळ मुलीच्या
यावेळी हा खेळ मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळलो.
यावेळी बहुतांश प्रश्न मुलीनेच बनवले होते. तिलाच बनवायला सांगितले कारण तिच्या मित्रमंडळीना कितपत येईल हे तिलाच ठाउक.
मी मात्र त्या मुलांना अंडरएस्टिमेट करून काही सोपे प्रश्न बनवून फसलो.
सर्व चित्रांचा एक व्हिडिओ बनवून यूट्यूब वर टाकला होता. जेणेकरून तो टीव्हीवर प्ले करता येईल.
व्हिडिओ लिंक
https://youtube.com/watch?v=pAgLQv7ScLE&feature=shared
मुलांना मजा यावी म्हणून त्यात त्यांचे सध्याचे आवडीचे गाणे सुद्धा टाकले.
सोपीच आहेत. कुठले ओळखता नाही
सोपीच आहेत. कुठले ओळखता नाही आलं तर विचारा..
कदाचित सोसायटी मधील मुलांची नावे जी मुलांनी बरोबर ओळखली ती इथे ओळखता येणार नाहीत.
Pages