Submitted by ShortNote on 5 December, 2022 - 11:23
पाय चालतात एक, अज्ञाना संकटाची वाट
माझ्या जीवनाची वीट, बांधी मातीचेच हात
ललाटी जखमेचा शाप , डोई हाडवैर सात
आला काळोख अंगणी, माज्या पहाटेचा काळ
जळवू प्रकाश टीचभर , नाचवू मळलेला भाळ
अंगी तुटक्या झोळीला माज्या मायेचा पदर
करतील ज्ञानाच्या वाटा, प्रकाशमय ही सदर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता/ चिंतन. पुढील
छान कविता/ चिंतन. पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा.
आभारी आहे अश्विनी
आभारी आहे अश्विनी