Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हरी पॉटर चा मायबोलीकरांना
हरी पॉटर चा मायबोलीकरांना समजेल अशा सोप्या भाषेत अनुवाद करायचे मनावर घ्यावे...
चपर चपर, जा आता दुसरीकडं.
चपर चपर, जा आता दुसरीकडं.
हरी पॉटर चा मायबोलीकरांना
हरी पॉटर चा मायबोलीकरांना समजेल अशा सोप्या भाषेत अनुवाद करायचे मनावर घ्यावे...>>>>
नक्की कुठल्या दुनियेत राहता तुम्ही??
नई म्हणजे काहीच कसं माहिती नसतं?
येणार येणार. प्रत्येक
येणार येणार. प्रत्येक पुस्तकाची चिपाडं करुन रवंथ करायला वेगळा धागा येणार. त्याने सांगितलं की वर.
अर्थात आपल्याला हॅपॉवर बोलायला आवडतं. इथले हॅपॉफॅन्स त्या धाग्यांचं सोनंच करतील. शारुक नाही होणार त्यांचा. चिंता नको.
sometimes chraps act like he
sometimes chraps act like he is bhalla to pokarta's robert.
इंग्रजी माध्यमातल्या
इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी कधीच्या काळी आणलेली, आपण न वाचता पडून राहीलेली पुस्तकं आताच मागवली असं म्हणायची पद्धत असते. जो खरा असतो तो ऑर्डरचा स्क्रीनशॉट टाकतो.
चपर चपर आणि रुन्मेश यांनी
चपर चपर आणि रुन्मेश यांनी दुसर्या धाग्यावर जा नाहीतर बायपास काढा.
अर्थात आपल्याला हॅपॉवर
अर्थात आपल्याला हॅपॉवर बोलायला आवडतं. इथले हॅपॉफॅन्स त्या धाग्यांचं सोनंच करतील>>>
नक्कीच पाहिजे तितके धागे येऊ देत
पण आधी सरांचं वाचून तर होऊ दे
इथल्या व्यापातून त्यांना सवड मिळाली तर वाचणार ते
परवा 'How to lose a guy in 10
परवा 'How to lose a guy in 10 days' पाहिला. बरा वाटला. हलकाफुलका रॉमकॉम आहे. मॅकानाहे छान दिसतो. तसं पाहता याला क्लीन कॉमेडी म्हणता येईल कारण पिक्चरात एकही सेक्स सीन नाही. टाइमपास म्हणून पहायला ओके आहे.
ही चर्चा आता दुसरीकडे हलवा.
ही चर्चा आता दुसरीकडे हलवा.
All Quiet on the Western Front चालू केला. प्रचंड इंटेन्स आहे. एका वेळी चाळीस मिनिटांवर नाही बघू शकलो. आज/ उद्या बघेन राहिलेला.
फार आवडला. जे चालू आहे त्याच्या बरोबर मनात युद्ध, सैनिक, देश, वरिष्ठ सैनिक, राष्टभक्ती, देशभक्ती यातला भंपकपणा इ. इ. बाबत घृणा वाढत वाढत जाते. शत्रू/ युद्ध/ सैनिकी प्रशिक्षण इ. ची सुरसुरी असलेल्या/ असं वाटणार्या प्रत्येकाने बघावाच.
आज/ उद्या बघेन राहिलेला.>>>
आज/ उद्या बघेन राहिलेला.>>>
बघून झाला की सांगा, चर्चा करू
मला काही गोष्टी खटकला आहेत त्यावर बोलू
रघू आचार्य हे सरांचेच सूक्ष्म
रघू आचार्य हे सरांचेच सूक्ष्म लघू रूप आहे का?
अरे काय प्रॉब्लेम आहे.. येऊ
अरे काय प्रॉब्लेम आहे.. येऊ दे कि अनुवाद मायबोलीकरांना समजेल अशा भाषेत... त्यात थोडा शाहरुख चे संदर्भ, थोडे सई ... जमले तर स्वप्नील ... मस्त रिलेट होईल...
ऋन्मेष मनावर घ्याच !!! सर्व मायबोलीकरांतर्फे हि विनंती समजा !!!
परवा 'How to lose a guy in 10
परवा 'How to lose a guy in 10 days' पाहिला.
->>> छान आहे.. हिंदी रिमेक मस्त होऊ शकेल...
च्रप्सना पण द्या एक अ
च्रप्सना पण द्या एक अॅझकबानची खोली. का प्लेन मध्ये सीट हवी आहे?
रघू आचार्य हे सरांचेच सूक्ष्म
रघू आचार्य हे सरांचेच सूक्ष्म लघू रूप आहे का?
नवीन Submitted by झम्पू दामलू on 10 November, 2022 - 00:45 >>>> खालच्या लिंकवर या प्रश्नाचे उत्तर आहे.
https://www.maayboli.com/node/82543
चपड चपड, रुन्मेष आणि झम्पु
चपड चपड, रुन्मेष आणि झम्पु दामलु यांना नवीन धागा काढून द्या. हॅरी पॉटर, अनुवाद, पुस्तक, वाचन. म्हणजे इथे हरीडली पॉटी करणार नाहीत.
चपड चपड कोण
चपड चपड कोण
डिमेंटरांच्या संख्येत वाढ.
डिमेंटरांच्या संख्येत वाढ. हॉग वार्ट्स ला मोठा धक्का( बसलेला नाही) . नवीन धाग्यांच्या प्रतीक्षेत.
येस .. नवीन धाग्यांच्य
येस .. नवीन धाग्यांच्य प्रतीक्षेत.... ऋन्मेष मनावर घ्या... का सगळ्या मायबोलीकरांच्या सह्या आणायच्या तुम्ही हॅरी पॉटर चे भावानुवाद करण्याबाबत?
बस करा रे.
बस करा रे.
आणि ती घेऊन जा अझकबानला.
बरं जाऊ द्या. चित्रपट कसा
बरं जाऊ द्या. चित्रपट कसा वाटला साठी नवीन धागा काढा. ज्यांना चित्रपट कसा वाटला वर लिहायचेय त्यांनी तिकडे जावा.
याचे नाव बदलून चपड चपड, रुन्मेष यांचे लाडातले अवांतर असे ठेवा. इथे हेमंत सर त्यांना टफ फाईट देतील.
पुन्हा टाईप केलेला प्रतिसाद
पुन्हा टाईप केलेला प्रतिसाद शेवटच्या क्षणी गेला..
इतर साईट्सवर नाही होत असे.
ओंकारा हा चित्रपट
ओंकारा हा चित्रपट शेक्सपिअरच्या ओथेलोवर आधारीत आहे हे मला आताच कळले. कसा आहे हा चित्रपट?
(आला तेव्हा "धम धम धडम धडैया रे सबसे बडे लडैया रे" असले अफलातुन टायटल सॉंग असलेला चित्रपट बघायची हिंमत झाली नव्हती. )
ओम्कारा एक नंबर आहे.. लंगडा
ओम्कारा एक नंबर आहे.. लंगडा त्यागी स्पेशली...
रानभुली फोन वापरत असाल तर
रानभुली फोन वापरत असाल तर मोठे प्रतिसाद आपल्याच WA मध्ये टाईप करून मग इकडे पोस्ट करता येतील. मी तसंच करतो. (पण कधी विसरून, प्रतिसाद सेव्ह करण्या आधी उडणे होते अधुन मधुन.)
संगणकावर बरहा पॅड वापरतो.
घायल आत्ता संपवला. आत्ता
घायल आत्ता संपवला. आत्ता पाहिला म्हणून फटके पडतील याची पूर्ण कल्पना आहे.
या आधी त्यातल्या गाजलेल्या सीन्सच्या क्लिप्स पाहिल्या होत्या. पूर्ण पाहूयात असं म्हणत मुहूर्त लागला नाही. नवीन कुठलेच आवडेनात म्हणून सरफरोश बघतानाच घायल पण अधून मधून पाहिला. तो काल रात्री पूर्ण झाला. संपूर्ण पिक्चरचा प्रभाव वेगळाच आहे. सनी देओल जबरदस्तच. काही काही गोष्टी गालबोट लावणार्या आहेत. पण सोडून देता येतात. बाजारात हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न होतो तो संपूर्ण सिक्वेन्स खतरनाक आहे. सनी देओल बद्दल लिहावं म्हणून इकडे चक्कर टाकली तर अवांतराची पाटी आली आहे. त्याच्यावरचा धागा आहे का ?
तसेही प्रतिसाद गायब होत असल्याने लिहायचा उत्साह मावळतो. हा दुसरीकडे टाईप करून इथे आणलाय.
संगणकावर बरहा पॅड वापरतो. >>>
संगणकावर बरहा पॅड वापरतो. >>> हो आत्ता बरहाच वापरले. धन्यवाद मानव सर.
ओंकारा बघायचा प्रयत्न केला होता. पण भाषा थोडी जड आहे समजायला. संथ हाताळणी आहे. रटाळ वाटला.
ओमकारा नक्की बघा मानव. छान
ओमकारा नक्की बघा मानव. छान आहे सिनेमा.
गाणी सुरेखच आहेत. ओ साथी रे, नैना ठग लेंगे... परत परत ऐकाविशी आहेत गाणी.
सनी देओल आणि राजकुमार संतोषी
सनी देओल आणि राजकुमार संतोषी हे कॉम्बो असलेले चित्रपट बघा.
अर्थात जुने आहेत आताच्या मानाने वेगळे वाटी शकतात.
सनी देवोलचे अग्रेशन, त्याच्या क्रोध, राग हे ह्याच दिग्दर्शकाने छान वापरले आहे.
Pages