मायबोली गणेशोत्सव २०२२. भाग घेण्यासाठी ग्रूपचे सभासद व्हा ! - मायबोली गणेशोत्सव २०२२ - https://www.maayboli.com/node/82168
मायबोली गणेशोत्सव २०२२ : आमचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/82175
लेखन विभाग
लेखन उपक्रम ० - स्वरचित रचना
https://www.maayboli.com/node/82129
लेखन उपक्रम-१ - गणपती: एक चिंतन
https://www.maayboli.com/node/82127
लेखन उपक्रम २- मर्मबंधातील एखादे नाते
https://www.maayboli.com/node/82125
लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस
https://www.maayboli.com/node/82130
कथाशंभरी - गोष्ट-शंभर शब्दांची, अगणित अर्थाची
https://www.maayboli.com/node/82149
हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत
https://www.maayboli.com/node/82146
कथाशंभरी - २ - गोष्ट-शंभर शब्दांची, अगणित अर्थाची
https://www.maayboli.com/node/82228
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हस्तकला विभाग
हस्तकला उपक्रम - १ : विषय : पेन्सिल शार्पनर कचऱ्यापासून कलाकृती बनवणे
https://www.maayboli.com/node/82123
हस्तकला उपक्रम २ - छोटा गट - छोटे कुंभार
https://www.maayboli.com/node/82143
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रकला विभाग
चित्रकला स्पर्धा- मोठा गट - पावसाळ्यातील दृश्य
https://www.maayboli.com/node/82148
चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - जंगलातील प्राण्यांचा गणेशोत्सव.
https://www.maayboli.com/node/82141
चित्रकला उपक्रम-२ - छोटा गट - कार्टून कॅरॅक्टर
https://www.maayboli.com/node/82142
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाककला विभाग
पाककृती स्पर्धा क्र १- सारे जहाँँ से अच्छा...तिरंगा हमारा..अर्थात तिरंगी पदार्थ
https://www.maayboli.com/node/82120
पाककृती स्पर्धा क्र २ - कड'धान्य' 'धान्य' पे लिखा है
https://www.maayboli.com/node/82121
पाककला उपक्रम - नैवैद्यम समर्पयामि
https://www.maayboli.com/node/82131
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
खेळ विभाग
खेळ : धमाल गाणी
https://www.maayboli.com/node/82167
खेळ : धमाल गाणी - भाग-२
https://www.maayboli.com/node/82181
खेळ: उखाणा
https://www.maayboli.com/node/82201
खेळ - एकोळी कथा
https://www.maayboli.com/node/82282
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १ - ऋतुरंग
https://www.maayboli.com/node/82165
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक २ - मेंदी, टॅटू आणि बरंच काही ...
https://www.maayboli.com/node/82172
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ३ - माझं झाड माझी आठवण
https://www.maayboli.com/node/82183
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ४ - साडी, शालू, पैठणी उंss हूंss अलवार आठवणी...
https://www.maayboli.com/node/82196
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ५ - घन घन माला नभी दाटल्या...
https://www.maayboli.com/node/82221
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ६ - भांडीकुंडी.
https://www.maayboli.com/node/82144
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो
https://www.maayboli.com/node/82145
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा.
https://www.maayboli.com/node/82150
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.
https://www.maayboli.com/node/82306
प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १० - खेळ मांडला.
https://www.maayboli.com/node/82340
वा! आला आला - भरगच्च मेन्यु
वा! आला आला!! माबो गणेशोत्सवाचा मेन्यु आला - भरगच्च दिसतोय. वाचते डिटेल्स.
मस्त मेनु.. आता पुढचे काही
मस्त मेनु.. आता पुढचे काही दिवस मेजवानीं..
लेखनाच्या दोन्ही स्पर्धा गद्य
लेखनाच्या दोन्ही स्पर्धा गद्य प्रकारातीलच आहेत.... एखादी पद्य स्पर्धा ठेवता आली तर बघा!
मुळात ज्याप्रकारात पुरेसा वेळ खर्च करुन प्रवेशिका पाठवणे अपेक्षित आहे अश्या गोष्टी उपक्रमात का आहेत? त्यांना स्पर्धा करण्यात काय अडचण आहे?
लहान मुलांच्या बाबतीत समजू शकतो पण शशक वगैरे स्पर्धा असेल तर जास्त मजा येईल ना?
पुरेसा वेळ खर्च करुन
पुरेसा वेळ खर्च करुन प्रवेशिका पाठवणे अपेक्षित आहे अश्या गोष्टी उपक्रमात का आहेत?
>>>
हा मुद्दा योग्य आहे स्वरुप.
पण शशक उपक्रमात सहभाग घ्यायला फार वेळ लागत नाही. गेल्यावेळी भरमसाठ प्रतिसाद आलेले.
पण मलाही ते स्पर्धा म्हणूनच आवडले असते - वैयक्तिक मत
पद्य प्रकारात मागे एकदा संगीतीका म्हणून एक स्पर्धा ठेवलेली.
स्पर्धा म्हटली की पुढे रिझल्ट
स्पर्धा म्हटली की पुढे रिझल्ट लागल्यावर अनेकदा वाद होतात. शिवाय त्यात क्रमवारी लावण्यात जास्तीचा वेळ आणि श्रमही असतात. त्यामुळे स्पर्धा की उपक्रम हे संयोजक मंडळाने जे ठरवले असेल ते स्विकारावे.
ज्यांना स्पर्धा हव्या आहेत त्यांनी पुढच्या वर्षी गणेशोत्सव संयोजक मंडळात सामिल होऊन स्पर्धा आखाव्यात.
मामी , अगदी मनातलं लिहिलंस.
मामी , अगदी मनातलं लिहिलंस. शशक ला तर खूप entries येतात. संयोजक आपली आपली रोजची कामं सांभाळून हे करत असतात त्यांच्यावर वृथा ताण ह्या सगळ्याचा. आणि स्पर्धा काय आणि उपक्रम काय आनन्द महत्वाचा ...
अगदी
अगदी
मला याच कारणासाठी हस्ताक्षर स्पर्धा पुन्हा असल्याचे आश्चर्य आणि कौतुकही वाटले. कारण गेल्यावेळी फारच एंट्री आलेल्या तिथे.
संयोजक, मस्तच!!!! But just to
संयोजक, मस्तच!!!! But just to set some expectations here - आता वाटेल एक आठवडा आधी उपक्रम इ दिले, एका पानावर दिले तर वेळेवर एंट्रीज येतील, स्पर्धा ९ ता ला च उरकेल... तर..... "करती है क्या नऊ ची बारा" असे मंझे हुए डेडलाईन पुशर्स आहेत बरं इथे....
बाय द वे, स्पर्धा कधी पासून
बाय द वे, स्पर्धा कधी पासून सुरू होणार? डेडलाईन काय आहे?
@ म्हाळसा , स्पर्धेसाठीच्या
@ म्हाळसा , स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०२२ पासून ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवता येतील.
>>त्यामुळे स्पर्धा की उपक्रम
>>त्यामुळे स्पर्धा की उपक्रम हे संयोजक मंडळाने जे ठरवले असेल ते स्विकारावे.

ते आलेच की ओघाने
बाकी मत मांडायला कुणाचा आक्षेप नसावा आणि लोकांच्या मताचा विचार करुन योग्य वेळी योग्य ते बदल केले तर उत्सव (आणि अर्थातच संयोजन) जास्त यशस्वी होते हा पुर्वानुभव/धडा आहे
डेडलाईन काय आहे?
डेडलाईन काय आहे?
>>>>
गणपती आल्यापासून ते जाईपर्यंत उपक्रम असले तरी स्पर्धेच्या डेडलाईनला नेहमीच ईंकम टॅक्स रिटर्नच्या डेडलाईनसारखी एक पुढची तारीख मिळतेच. त्यामुळे तूपरोटी खा, जाडजूड हो, आणि मगच स्पर्धेत भाग घे
छान आहेत स्पर्धा विषय
छान आहेत स्पर्धा विषय
अनेकानेक शुभेच्छा!
स्वरूप +१
स्वरूप +१
सर्व स्पर्धा विषय आवडले
सर्व स्पर्धा विषय आवडले.मंडळाला शुभेच्छा.
यंदा कोडी, एका शब्दात उत्तर
यंदा कोडी, एका शब्दात उत्तर द्यायचो ते खेळ नाहीत का?
माबोकरांनी रघुला काय काय रुपं
माबोकरांनी रघुला काय काय रुपं घ्यायला लावली आहेत. आणी खुप वर्षांनी भेटलेल्या दोघींना पण.
कडधान्य कुणी भिजत घातलीच नाहीत का?
कडधान्य कुणी भिजत घातलीच
कडधान्य कुणी भिजत घातलीच नाहीत का?>> कर्तेय पोस्ट रेसीपी.
माझं तर मत सगळेच निव्वळ
माझं तर मत सगळेच निव्वळ उपक्रमात असेल तरी आवडेल. स्पर्धाबिर्धा असण्यापेक्षा नुसता आनंद घेऊ. (हे अर्थात तुमचा ठरलेला सेट अप बदला बॉ अशा नोटने नाही लिहीलेय. हेमावैम या नोटवर लिहीलेय)
एक दिवस मुदत वाढ करून मिळाली
एक दिवस मुदत वाढ करून मिळाली तर अजून एका स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा आहे.
म्हाळसाला मम! मी नाय भाग
म्हाळसाला मम! मी नाय भाग घेणार. पण लेट लतीफ लोकांशी सॉलिडॅरिटी आहे म्हणून...
मुदतवाढ मला पण चालली असती.
मुदतवाढ मला पण चालली असती.
एक दिवस मुदत वाढ करून मिळाली
एक दिवस मुदत वाढ करून मिळाली तर अजून एका स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा आहे.>>+१
हो. मुदतवाढ असेल तर आणखी एक
हो. मुदतवाढ असेल तर आणखी एक रेस्पी द्यायचा प्रयत्न करेन.
आपल्या विनंतीला मान देऊन आणि
आपल्या विनंतीला मान देऊन आणि ज्यांना गणेशोत्सवात धामधूम असल्यामुळे स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये भाग घेता आला नसेल तर त्यांना एक संधी देण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२२ यातील स्पर्धा आणि उपक्रमांसाठी येणाऱ्या प्रवेशिकांची मुदत रविवार ११ सप्टेंबर २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवली आहे.
आभार संयोजक. मुदतवाढ मिळालिये
आभार संयोजक. मुदतवाढ मिळालिये का हे बघायलाच डोकावले इथे.
रात्री १२ कुठचे तेही सांगा?
रात्री १२ कुठचे तेही सांगा? भारत की अमेरिका? अमेरिका असेल तर कुठचा किनारा.
प्रवेशिकांची मुदत रविवार ११
प्रवेशिकांची मुदत रविवार ११ सप्टेंबर २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) वाढवली आहे.
सर्व स्पर्धक आणि संयोजक,
सर्व स्पर्धक आणि संयोजक, मनापासून आभार. गणेशोस्तवाच्या निमित्ताने भरभरून वाचायला आणि खूप छान गोष्टी बघायला मिळाल्या. _/\_
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजक मान्यवरांचे आभार
Pages