Submitted by मुग्धटली on 8 September, 2022 - 13:15
स्पर्धकाचे नाव:- समर्थ रानडे
वय ६
त्याला लिहायला सोपं असेल असं काहीतरी हवं होतं, म्हणून सासुबाईंनी तुनळीवर शोधलं असताना तिरंग्यातील तीन रंगाच महत्त्व सांगणारं हे गाणं सापडलं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर अक्षर समर्थ, शाब्बास
सुंदर अक्षर समर्थ, शाब्बास
मस्त समर्थ!
मस्त समर्थ!
खालची रंग फेकणारी जेट्स तर फारच आवडली
अरे वा, किती सुरेख वळणदार
अरे वा, किती सुरेख वळणदार अक्षर आहे समर्थचं. चित्रही किती छान काढली आहेत. झेंडा किती छान रंगवला आहे आणि रंग उधळणारी जेट्स वाह. कौतुकास्पद कामगिरी.
शाबास समर्थ.
किती छान लिहिलंय! शाब्बास!
किती छान लिहिलंय! चित्रंही छान. शाब्बास!
वा, शाब्बासच खूप खूप.
वा, शाब्बासच खूप खूप.
शाब्बास.
शाब्बास.
खूप छान.
खूप छान.
छान कविता आणि सुंदर अक्षर
छान कविता आणि सुंदर अक्षर
छानच लिहिलंय. समर्थचे खूप
छानच लिहिलंय. समर्थचे खूप कौतुक.
छान लिहिलंय आणि चित्र सुद्धा
छान लिहिलंय आणि चित्र सुद्धा छान काढले आहे.
सुंदर अक्षर आणि कल्पक चित्र.
सुंदर अक्षर आणि कल्पक चित्र. शाबास समर्थ!
चित्र आणि अक्षर दोन्ही मस्त..
चित्र आणि अक्षर दोन्ही मस्त..!!
शाबास समर्थ
शाबास समर्थ
अक्षर चित्र कौतुकास्पद.
अक्षर चित्र कौतुकास्पद.
शाबास समर्थ..
अरे वाह छान आहे मराठी अक्षर..
अरे वाह छान आहे मराठी अक्षर.. आणि चित्रसुद्धा
छानच आहे अक्षर , समर्थ
छानच आहे अक्षर , समर्थ शाब्बास !
छान लिहिलंय
छान लिहिलंय
सुन्दर आणि रेखीव एकदम
सुन्दर आणि रेखीव एकदम
वा, छान लिहिले आहे.
वा, छान लिहिले आहे.
सर्वांना धन्यवाद, गाण्याच्या
सर्वांना धन्यवाद, गाण्याच्या खाली काढलेली चित्रं सासुबाईंची कला आहे.
खूप छान समर्थ
खूप छान समर्थ
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
तुमचे प्रशस्तीपत्र खालीलप्रमाणे.