Submitted by रूपाली विशे - पाटील on 8 September, 2022 - 07:19
विवान विशे ( वय -६ वर्ष) इयत्ता पहिली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विवान विशे ( वय -६ वर्ष) इयत्ता पहिली
विवान अक्षर खूप छान आहे व
विवान अक्षर खूप छान आहे व शब्द पण गोड आहे. तुझे हार्दिक अभिनंदन व अनेक उत्तम आशीर्वाद.
छान मोकळं अक्षर आहे. दोन
छान मोकळं अक्षर आहे. दोन ओळींच्या मध्ये अगदी व्यवस्थित आणि एकसारखं लिहिलं आहे. उत्तम!
विवान चं कौतुक. मुळातील
विवान चं कौतुक. मुळातील वर्णनही छान आहे.
छान लिहिलंय, विवानला
छान लिहिलंय, विवानला शाब्बासकी!
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे. शाबास विवान!
छान लिहिलं आहे. शाबास विवान!
अमा, हर्पा, हर्पेनजी, प्राचिन
अमा, हर्पा, हर्पेनजी, प्राचिन, मानवजी , भरत .. धन्यवाद..!!
विवानला वाचायला लावते तुमचे प्रतिसाद..!
सुंदर अक्षर.. विवानला शाबासकी
सुंदर अक्षर.. विवानला शाबासकी..
मस्तच विवान , शाब्बास
मस्तच विवान , शाब्बास
छान लिहिलंय .
छान लिहिलंय .
छान. शाबाश विवान
छान.
शाबाश विवान
वा, छान अक्षर. खूप कौतुक
वा, छान अक्षर. खूप कौतुक छोट्या विवानचे.
किती सुंदर सुबक नीट नेटकं
किती सुंदर सुबक नीट नेटकं अक्षर आहे पहिलीच्या मानाने.
बोल्ड न सुंदर
बोल्ड न सुंदर
विवानला शुभेच्छा !
फारच छान , .मोकळं , स्पष्टं
फारच छान , .मोकळं , स्पष्टं लिहिलेय ,शाब्बास विवान !
किती गोड लिहिलंय! शाब्बास!!
किती गोड लिहिलंय! शाब्बास!!
छान स्पष्ट लिहिलय.
छान स्पष्ट लिहिलय.
कित्ती छान सुस्पष्ट अक्षर.
कित्ती छान सुस्पष्ट अक्षर.
शाबास विवान.
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
तुमचे प्रशस्तीपत्र खालीलप्रमाणे.
धन्यवाद वीरूजी, लंपन, अन्जू
धन्यवाद वीरूजी, लंपन, अन्जू, जयु, मनीमोहोर ताई, संजीव, बिपीनजी, स्वाती, अस्मिता , मनस्विता, मृणाली...!
संयोजक तुमचे विषेश आभार...
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी
व्हा<< नक्कीच सहभागी होणार.
अभिनंदन!
अभिनंदन!