Submitted by हरचंद पालव on 6 September, 2022 - 20:41
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि पुन्हा काहीतरी आवाज येतो आहे असे वाटून तो चपापला. खात्री करण्याकरिता दारापाशी गेला आणि कुठल्यातरी भितीने आल्यापावली स्वगृही परतला. त्या बंद घराच्या आतून ती सगळा प्रकार सीसीटीव्हीवर बघत होती. पण तिकडे लक्ष देण्यापेक्षा आत्ता व्हिडिओ कॉलवर मैत्रिणीशी बोलणे गरजेचे होते. बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय! सीसीटिव्हीवर रघू पुन्हा घराबाहेर पडलेला दिसला. अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
बेस्ट!
बेस्ट!
(No subject)
भारीये. एकदम सह्हीच.
भारीये. एकदम सह्हीच.
मस्तच आहे!
मस्तच आहे!
(No subject)
सगळ्यात छान शशक.
सगळ्यात छान शशक.
(No subject)
Too good!
Too good!
वाह..!!
वाह..!!
सहीच्चे ,.
सहीच्चे ,.
क्या बात!
क्या बात!
भारी
भारी
मस्त जमलीयं कथा...
मस्त जमलीयं कथा...
दोन्ही कथा एकत्र मस्त गुंफल्यात.
भारी कल्पना !
भारी कल्पना !
6 महिने विडिओ कॉल
6 महिने विडिओ कॉल
ज्जे बात! भारी कल्पना!!
ज्जे बात! भारी कल्पना!!
मस्त जमलीयं कथा.
मस्त जमलीयं कथा.
जबरा च.. ल ई च आवडली...
जबरा च.. ल ई च आवडली...
भारी.
भारी.
भारीच !
भारीच !
मस्त जमलेय चक्र
मस्त जमलेय चक्र
(No subject)
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
मस्त! रघू आणि दोघींचा
मस्त! रघू आणि दोघींचा
मस्त! रघू आणि दोघींचा
मस्त! रघू आणि दोघींचा ग्राऊंडहाॅग डे!
भारी
भारी
मस्त!
मस्त!
भारी मस्त जमलीय
भारी मस्त जमलीय
ज... ब... र... द... स्त
ज... ब... र... द... स्त
Pages