Submitted by देवीका on 6 September, 2022 - 07:35
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय,
आज इतक्या वर्षांनी आपण दोघी एकत्र येवु असे वाटलेच नाही.
काय करणार, साहेबांचा मूड. सगळंच सोडलं ना त्यांनी.
त्यात त्यांच्या सचिवाची भारीच लुडबुड.
हो, ना. आगावू आहे खरा.
आता, बघूया काय करतात ते.
ए, तुला काय वाटतं ?
कशाबद्दल?
करतील का आपली निवड दोघींची एकत्र?
अय्या, साहेब आले..
......
हे काय, काढा पाहू जलेबी रबडी ताटातील?
सणाच्या दिवशी थोडं तरी खा रे, बबड्या.
आणि आई, उद्या साखर वाढली म्हणून डॅाक्टर ओरडले तर?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान! वेगळी कल्पना.
छान! वेगळी कल्पना.
नाही कळली कथा
नाही कळली कथा
जलेबी आणि रबडी संभाषण आहे...
जलेबी आणि रबडी संभाषण आहे... छान आहे...
किती मस्त आहे ही कथा. वेगळीच.
किती मस्त आहे ही कथा. वेगळीच.
मस्त कल्पना. आवडली.
मस्त कल्पना. आवडली.
छान कथा.
छान कथा.