Submitted by हरचंद पालव on 4 September, 2022 - 05:38
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय...
लांबून एक मिशीवाला आडदांड तरूण आणि सोबत एक बारीक उंच मनुष्य इकडेच येताना दिसत होते. त्या चांडाळाने वसूलीला पाठवलेली माणसं तर नाहीत ना ही? तिच्या जाड चष्म्याआड डोळ्यातली ही भिती दुसरीने क्षणार्धात टिपली आणि लगबगीने धुणं वाळत घालायची काठी शोधायला ती धावली.
पण काही शोधाशोध करायच्या आतच ती दोघं अगदी घरात येऊन पोहोचली आणि तो मिशीवाला तरूण म्हणाला, 'नमस्कार, मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायचीये असं कळलं म्हणून आलो'.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
वख्या विख्खी वुख्खू
वख्या विख्खी वुख्खू
कोई माने या ना मानो
कोई माने या ना माने
जो कलतक थे अंजाने
वो आज हमारे रुम के
भाडेकरू हो गये
(No subject)
(No subject)
(No subject)
हाहा हा! छान आहे कथा
हाहा हा! छान आहे कथा
मस्तच.
मस्तच.
छान.
छान.
छान आहे कथा
छान आहे कथा
या कथेची फुल व्हर्जन माबो
या कथेची फुल व्हर्जन माबो गणेशोत्सवानंतर लौकरच रिलीज करण्यात यावी अशी मागणी करत आहे. "धनंजय माने इथेच राहतात का" या सीन पर्यंत
खास लोकाग्रहास्तव म्हणतात तो लोकाग्रह हाच समजावा.
rofl
हायला काय ट्विस्ट आहे
हायला काय ट्विस्ट आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हा हा ! छान !
हा हा ! छान !
मस्तच..
मस्तच..
हाहाहा! मजा आली!
हाहाहा! मजा आली!
(No subject)
वाचताना मज्जा आली. वाचून
वाचताना मज्जा आली. वाचून "वसुली भाई"ची आठवण झाली.
अरे हे भारी आहे हो हो फुल्ल
अरे हे भारी आहे
हो हो फुल्ल वर्जन लिहायला पाहिजे याचे . मेबी स्पिन द यार्न उघडा यावर संयोजक ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोल. मस्त आहे हे.
लोल. मस्त आहे हे.
स्पिन द यार्न बोअर होतं फार. एकतर कुठून कुठे जातं आणि लांबलचक कोण वाचत बसेल. थोडक्यात गोडी बेस्ट आहे.
भारीच
भारीच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
फारएण्डा, अरे तो धनंजय माने इथेच राहतात का सीन लिहायला वरच्या श्टोरीचा प्रिक्वल लिहायला लागेल. 'द फेलोशिप ऑफ मानेज' असा काहीतरी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचून "वसुली भाई"ची आठवण झाली. >> केकू![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अर्र्रे! जबरदस्त च
अर्र्रे! जबरदस्त च![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळ्यात आवडलेली गोष्ट
सगळ्यात आवडलेली गोष्ट![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सही!!
सही!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
या कथेची फुल व्हर्जन माबो
या कथेची फुल व्हर्जन माबो गणेशोत्सवानंतर लौकरच रिलीज करण्यात यावी अशी मागणी करत आहे. "धनंजय माने इथेच राहतात का" या सीन पर्यंत Happy खास लोकाग्रहास्तव म्हणतात तो लोकाग्रह हाच समजावा.> +११११
सहीच!!
सहीच!!
aashu29, धनुडी, rmd, पल्लवी
aashu29, धनुडी, rmd, पल्लवी ०९ आणि पल्लू - तुमचेही आभार!