Submitted by Adm on 1 September, 2022 - 01:34
आरती आणि प्रसादाला नक्की या! गणपती बाप्पा मोरया !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आरती आणि प्रसादाला नक्की या! गणपती बाप्पा मोरया !
मस्त काढल आहे चित्र. छोटा
मस्त काढल आहे चित्र. छोटा बाप्पा क्यूट दिसतोय.
सुंदरच !
सुंदरच !
मस्त !
मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हत्ती सुद्धा ईतका मस्त सजवलाय की दुसरे बाप्पा वाटत आहेत
किती मस्त काढलंय!!
किती मस्त काढलंय!!
गोड!
गोड!
छान!
छान!
मस्तच काढलं आहे.
मस्तच काढलं आहे.
किती गोड काढलंय चित्र
किती गोड काढलंय चित्र.सगळ्यांचे हावभाव आवडले. स्पेशली ससा, सशी
छानच काढलं आहे.
छानच काढलं आहे.
रियाला शाब्बासकी!
फारचं छान काढलय चित्र,
फारचं छान काढलय चित्र, बॉक्सवर लाडु पण लिहिलयं.
शाब्बास रिया !
किती क्युट! रीयाला शाबासकी!
किती क्युट!
रीयाला शाबासकी!
वा, मस्त आलंय चित्र! Great
वा, मस्त आलंय चित्र! Great job Riya! फ्लेमिन्गोज फार आवडले मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय गोडूलं आहे हे, Great work
काय गोडूलं आहे हे, Great work Riya, adorable !
हत्ती घंटी वाजवतोय, डुक्कर लाडू खातंय, श्री व सौ ससुले पूजा करताहेत, उंदीर भिकबाळी घातलेला भटजी झालाय, फार मस्त डिटेलिंग आहे !!!
झकास!
झकास!
घंटा वाजवणारा हत्ती फारच भारी दिसतोय आणि ध्यानस्थ फ्लेमिंगो पण!
मस्त डिटेलिंग आहे !! >> +१ Good Job Riya!
खूप गोड आहे चित्र.
खूप गोड आहे चित्र.
सुंदर काढलंय! सगळे प्राणी
सुंदर काढलंय! सगळे प्राणी हॅप्पी दिसतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपतीची मूर्तीही किती बांधेसूद आणि नीटस काढली आहे!
शाब्बास, रिया!
मस्त गोडुलं चित्र!
मस्त गोडुलं चित्र!
धमाल !
धमाल !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय सुरेख काढलंय चित्र! भारी
काय सुरेख काढलंय चित्र! भारी डिटेलिंग आहे. ध्यानस्थ फ्लेमिंगोज, भिकबाळीवाला उंदीरमामा, मि. अॅन्ड मिसेस ससुल्ले, लाडू खाणारे डुकरोबा, घंटा वाजवायला गजराज वा! वा! बाप्पा पण खूप सुबक काढले आहेत. शाब्बास रिया!
किती क्युट! शाब्बास रिया !
किती क्युट! शाब्बास रिया !
खूप छान!
खूप छान!
कित्ती गोड. रीयाला शाबासकी.
कित्ती गोड. रीयाला शाबासकी.
रियातर्फे सगळ्यांना धन्यवाद.
रियातर्फे सगळ्यांना धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान चित्र रिया शाब्बास
छान चित्र रिया शाब्बास
खूप मस्त काढलंय चित्र
खूप मस्त काढलंय चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Good job Riya !
किती क्युट आहे चित्र!
किती क्युट आहे चित्र!
वा रिया, मस्तच.
वा रिया, मस्तच.
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
अभिनंदन!
अभिनंदन!