Submitted by जयु on 11 June, 2022 - 23:36
Nerdle ( https://nerdlegame.com/ ).
मायबोलीवर सध्या वर्डल, शब्दखुळ या खेळांची बरीच चलती आहे. तसाच गणितीय खेळ आहे - नर्डल . ० ते ९ आकडे आणि प्राथमिक गणितीय क्रिया + , - , * , / वापरून योग्य समिकरण तयार करायचे आहे . दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे , वर्डल सारखेच आहेत.
काळं-->> अंक/ क्रिया बाद .
गुलाबी-->>अंक/ क्रिया बरोबर पण जागा चुकली.
हिरवा-->>अंक/ क्रिया आणि जागा पण बरोबर.
रोज सकाळी मेंदूला या तीन खेळांचा खुराक देऊन दिवस सुरु करायची चांगली सवय लागली आहे.
चला तर मग , नर्डल हा अंकखेळ खेळून इथे "रांगोळी" देउयात.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
कुणीच खेळत नाही का हा खेळ ?
कुणीच खेळत नाही का हा खेळ ?
(No subject)
मी खेळते पण रोज फोटो अपलोड
मी खेळते पण रोज फोटो अपलोड करणं लैच कंटाळ्याचं
आजचं सोप्प होतं, पण उगाचच
आजचं सोप्प होतं, पण उगाचच अवघड विचार करत बसले
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages