Submitted by जयु on 11 June, 2022 - 23:36
Nerdle ( https://nerdlegame.com/ ).
मायबोलीवर सध्या वर्डल, शब्दखुळ या खेळांची बरीच चलती आहे. तसाच गणितीय खेळ आहे - नर्डल . ० ते ९ आकडे आणि प्राथमिक गणितीय क्रिया + , - , * , / वापरून योग्य समिकरण तयार करायचे आहे . दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे , वर्डल सारखेच आहेत.
काळं-->> अंक/ क्रिया बाद .
गुलाबी-->>अंक/ क्रिया बरोबर पण जागा चुकली.
हिरवा-->>अंक/ क्रिया आणि जागा पण बरोबर.
रोज सकाळी मेंदूला या तीन खेळांचा खुराक देऊन दिवस सुरु करायची चांगली सवय लागली आहे.
चला तर मग , नर्डल हा अंकखेळ खेळून इथे "रांगोळी" देउयात.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
वा मस्त आहे हे
वा मस्त आहे हे
तिसऱ्या पर्यत्नात आलं. पण इथे कॉ पे करता येईना
(No subject)
वा! जमलं की.
वा! जमलं की.
nerdlegame 144 3/6
nerdlegame 144 3/6
(No subject)
या गेम्सची नावं अशी का आहेत
या गेम्सची नावं अशी का आहेत ?
nerdlegame 145 4/6
nerdlegame 145 4/6
कॉ पे कसं करताय तुम्ही लोकं?
कॉ पे कसं करताय तुम्ही लोकं?
मज्जा आहे. सुरवातीला कसं काय
मज्जा आहे. सुरवातीला कसं काय जमेल वाटलेलं पण नंतर जमतयं
कॉ पे कसं करताय तुम्ही लोकं?>
कॉ पे कसं करताय तुम्ही लोकं?>> 1. Copy - paste , 2.save as picture. 3. Upload image in maayboli ,then Insert.
इमेज नको
इमेज नको
वर बघ एकदा तसच केलय. पण रोज कुठे इमेज टाका
इमेज शिवाय पर्याय नाही.
इमेज शिवाय पर्याय नाही.
वेमांना सांगुन बघा ऐकताहेत का. हे युनिकोड अक्सेप्ट करा म्हणावं. वर्डलचं सांगून झालं. नाही ऐकत.
(No subject)
(No subject)
अमित
अमित
आजचं (146) जरा ट्रिकी होतं, पण आलं शेवटी
भारतात उशीरा येतय?
(No subject)
(No subject)
आज एक पायरी आधी आलं असतं, एक
आज एक पायरी आधी आलं असतं, एक अंक माहित होता तरी चुक केली.
(No subject)
(No subject)
(No subject)
आजचं मजेदार आहे. आकडे न बदलता
आजचं मजेदार आहे. आकडे न बदलता क्रियांची अदलाबदल केली तरी उत्तर बदलत नाही. आता हाच एक मोठा क्लू झाला
आजच्या खेळात क्रिया व अंक सेम
आजच्या खेळात क्रिया व अंक सेम ठेऊन probabilities check करता करता माझे सगळे चान्स संपले.
(No subject)
कळला हा गेम आता. दोन पायर्
कळला हा गेम आता. दोन पायर्यांत सगळे आकडे वापरून बघायचे.
काळं-->> अंक/ क्रिया बाद .
काळं-->> अंक/ क्रिया बाद .
गुलाबी-->>अंक/ क्रिया बरोबर पण जागा चुकली.
हिरवा-->>अंक/ क्रिया आणि जागा पण बरोबर.
(No subject)
(No subject)
Pages