Submitted by मोहिनी१२३ on 4 June, 2022 - 06:07
यु-ट्युब वर भाडिपाची B.E. Rojgar वेबसिरीज कोणी पहातंय का? छान आहे. विषय, कलाकार, अभिनय सगळंच मस्त. दर शुक्रवारी नवीन भाग येतो. आत्तापर्यंत ३ भाग रिलीज झाले आहेत. सई ताम्हणकर छान दिसतेय;छान अभिनय करतेय. बाकी दोघेही जबरदस्त.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान आहे ही webseries,
खूप छान आहे ही webseries, अप्रतिम अभिनय आणि अतिशय चांगले कथानक आहे
हो, बरचसं वास्तववादी तरीही
हो, बरचसं वास्तववादी तरीही प्रेरणादायी.
वेगवेगळ्या बोलीभाषा ऐकायलाही मज्जा येते.
वेगवेगळ्या बोलीभाषा ऐकायलाही
वेगवेगळ्या बोलीभाषा ऐकायलाही मज्जा येते.>>+१
मला पण आवडतिये सिरिज.
मला पण आवडतिये सिरिज.
अरे वा मस्तच. सईचा वावर खूपच
अरे वा मस्तच. सईचा वावर खूपच सहज आहे. जुगाड प्रकार भारी.
ओह. सई आहे. बघायलाच हवी. मला
ओह. सई आहे. बघायलाच हवी. मला आवडते ती अभिनेत्री.
हा विकेंड आता शक्य नाही. नोट करून ठेवतो. पुढचा विकेंड नक्की..
Adult content नाही ना !
Adult content नाही ना !
काही शब्द तसे वाटू शकतात. पण
काही शब्द तसे वाटू शकतात. पण अश्लील वगैरे आजिबातच नाही. २ मित्र आणि एक मैत्रिण यांच्या परिस्थिती बदलण्याच्या संघर्षाची, जुगाडाची,मैत्रीची, स्वभावाची कथा.
हो ऋन्मेष,बघा नक्की. आवडेल तुम्हाला.
Sai tamhankar 26 varshachee
Sai tamhankar 26 varshachee ajibaat vatat nahi
Tee vidarbhatali dakhavali ahe pan tila bhashechaa lahejaa jamala nahee. Tichyapeksha ekdam original vidarbhatalee ek YouTuber ahe Neha navachee _( thomare bai navacha character karate tyat tee), tee b e rojgar chya dusryaa Bhagat ahe sai shee phone var bolatanaa disate ekada tya Nehala ch Vada chee bhumikaa dyayala havee hotee.
मलाही वाटले असे कि सई २६ chi
मलाही वाटले असे कि सई २६ chi वाटत नाही, पण नन्तर असे वाटले की कदाचित एक चलती नाण्याची गरज असावी. ज्या नावाला बघून प्रेक्षक येतील.
काय नाय बघा, निवांत असतोय
काय नाय बघा, निवांत असतोय
ते डेटबिटवर जायचे असेल तरी सांगा. आपण घेऊन जातो लगेच.
पापड्याचा बाप भारी घेतलाय
पापड्याचा बाप भारी घेतलाय
तसलं काहीतरी बघत असला तरी ठिके
आणि आई तर वाटायला लागलंय की वडा लाच घेतीय सून करून
वेगळा विषय, फ्रेश चेहरे (सई सोडून), उत्तम कंटेंट
गावाकडचे घर तर अगदी अस्सल
खुपच मस्त आहे, वडाचा (सईचा)
खुपच मस्त आहे, वडाचा (सईचा) अभिनय तर एकदम सुंदर झाला आहे. तिच्या बोल्ड लुकला पूर्णपणे फाटा देऊन, भाषेचा लहेजा बदलून तिने खुपच छान काम केलं आहे .
छान चालू आहे सिरीज, सईने आणि
छान चालू आहे सिरीज, सईने आणि इतर लोकांनी उत्तम काम केलंय.
अरे पाहिली मी ही..
अरे पाहिली मी ही..
मस्त आहे
सई ता रॉक्स!
ईतर नवे चेहरेही मस्त..
चारच भाग आले ना.. पुढचा कधी कोणाला आयड्या
नवा भाग दर शुक्रवारी येतो.
नवा भाग दर शुक्रवारी येतो.
आज रात्री ८ वाजता. मजा येतीय
आज रात्री ८ वाजता. मजा येतीय आणि काही कल्पना पण सुचतात मगः हाहाः
बेस्ट बेस्ट आहे ही सिरीज....
बेस्ट बेस्ट आहे ही सिरीज....
सगळेच मस्त काम करत आहेत... पापड्या आणि बापाचे संवाद भारी..
वडा चे बाबा घरी येतात ते पण मस्त....
निवांत असतोय ...हा हा हा... कोल्हापुरी टिपिकल घेतलय..
पापड्या रीक्षा फिरवत जे काही बोलत होता आणि मधेच रनिंग कॉमेन्ट्री चालु होती... कोणाचीतरी आई शोधतेय घरी जा असं काहितरी.. ते बघुन सैराट नागराज ची क्रिकेट कॉमेंट्री आठवली... मजा आली...
हे हे, ते फारच मस्त होतं.
हे हे, ते फारच मस्त होतं.
पापड्या रीक्षा फिरवत जे काही
पापड्या रीक्षा फिरवत जे काही बोलत होता आणि मधेच रनिंग कॉमेन्ट्री चालु होती... कोणाचीतरी आई शोधतेय घरी जा असं काहितरी.. ते बघुन सैराट नागराज ची क्रिकेट कॉमेंट्री आठवली... >> मला पण
मस्त आहे सिरिज मजा येतेय! सगळी पात्रे भारीच!
काय नाय बघा, निवांत असतोय Lol
काय नाय बघा, निवांत असतोय Lol
ते डेटबिटवर जायचे असेल तरी सांगा. आपण घेऊन जातो लगेच.
>>>>
हाहा..
तो अॅक्टर भारी आहे हा. त्याची डायलॉग मारायची स्टाईल मस्त असते.
एक नंबर सिरीज सुरू आहे
एक नंबर सिरीज सुरू आहे
गावाकडची तरुणाई, मोबाईल गेम्स, दादा, भाऊंची क्रेझ सगळंच फार भारी
पापड्याचे घर पण खल्लास
अगदी टिपिकल गावाकडची सिरीज
फार आवडलीये
या शुक्रवारी शेवटचा भाग आहे
या शुक्रवारी शेवटचा भाग आहे या सिझनमधला.
हो, पाचवा भागही छान होता.
हो, पाचवा भागही छान होता. शेवटचाही मस्त असेल.
दुसरा सीजन लवकर आणायला हवा.. तिसराही असेल म्हणाले मागच्या भागात
एक नंबर सिरीज सुरू आहे
एक नंबर सिरीज सुरू आहे
गावाकडची तरुणाई, मोबाईल गेम्स, दादा, भाऊंची क्रेझ सगळंच फार भारी
पापड्याचे घर पण खल्लास
अगदी टिपिकल गावाकडची सिरीज
फार आवडलीये>>> +१
ह्या मस्त सिरीज चा शेवट चा
ह्या मस्त सिरीज चा शेवट चा भाग आला का? YouTube वर दिसत नाही आहे
शुक्रवारी येईल.
शुक्रवारी येईल.
मस्त आहे सीरीज.. महाराजांवर
मस्त आहे सीरीज.. महाराजांवर चा फोकस एक नंबर!
सई अभिनय प्रयत्न चांगला आहे पण भाषेचा लहेजा फार प्रभावी नाही. पापड्या खूप आवडला.
धन्यवाद मोहिनी१२३
धन्यवाद मोहिनी१२३
फारच मस्त आहे ही सिरीज. सईचा
फारच मस्त आहे ही सिरीज. सईचा अभिनय आवडला खूपच.
Pages