Submitted by सूरमाधुरी on 8 June, 2022 - 00:01
नमस्कार! मराठी सिरीयलस् अमेरिकेमध्ये कशा पहाता येतील?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नमस्कार! मराठी सिरीयलस् अमेरिकेमध्ये कशा पहाता येतील?
पैसे देऊन की फुकट?
पैसे देऊन की फुकट?
https://www.sling.com/international/desi-tv/marathi
कशाला पहाताय बंडल मराठी
कशाला पहाताय बंडल मराठी सिरीयल? त्यापेक्षा BB, BCS, BBT, Friends परत पहा.
माझ्या जुन्या घरचे टाटा
माझ्या जुन्या घरचे टाटा स्कायचे आणि इथले व्हिडीओकॉनचे डिश अॅण्टेना, सेट टॉप बॉक्स आणि केबल मराठी / हिंदी सिरीयल्स आणि न्यूज चॅनेल्सना वैतागल्याने काढून टाकले आहेत. ते पडूनच आहेत. जर तुम्हाला उपयोग होणार असेल तर दोन्हीही देऊ शकतो. कसलीच अपेक्षा नाही.
पुणे
पुणे
एक विचारतो -
एक विचारतो -
गूगल प्ले स्टोरवरून भारतात android apps download केली तर ती नंतर अमेरिकेत चालतील का?( किंवा not available in your country असा मेसेज येईल?)
JioNews , JioTv वगैरे?
------------
Jio apps चे लॉगिन भारतातल्या जिओ वर ओटीपी मिळवून करायचे.
JioTv ,वर बरेच मराठी आणि इतर चानेल्स wifi वापरून पाहता येतात. ( फोनमधे Jioचे simcard नसले तरी.)
[ JioCinema app मात्र Jioच्याच डेटावर चालते.]
आईपीटीवी नावाचा एक प्रकार
आईपीटीवी नावाचा एक प्रकार मिळतो. थोडा कायदेबाह्य आहे, पण जगभरातल्या सगळ्या वाहिन्या दिसतात.
+१ स्लिंगसाठी.
+१ स्लिंगसाठी.
पण कशाला? मिपावर 'आजी'ने लिहिलेला लेख वाचा आणि पुनर्विचार करा! बाय द वे, "श्रीयुत गंगाधर टीपरे"च्या तोडीचं काही सापडलंच तर ईथे जरूर कळवा. That was a masterpiece.
Sling - Colors Marathi, Sony
Sling - Colors Marathi, Sony Marathi
Zee5 usa - Zee Marathi, Marathi & other lang. movies/ Web Series - this one has $45 per/year deal - app is available on Roku and other platforms
Hotstar now with Hulu - has Star Pravah related content. (Zee5 is better deal than Sling and Hulu-Hotstar)
These are all legitimate options.
बहुतेक सगळी सिरियल्स एक
बहुतेक सगळी सिरियल्स एक आठवड्याच्या अंतराने यु ट्ञुब वर दिसतात
स्वानुभव... मी सध्या सियॅटल मध्ये आहे
+१११११ ..बहुतेक सगळी
+१११११ ..बहुतेक सगळी सिरियल्स एक आठवड्याच्या अंतराने यु ट्ञुब वर दिसतात
स्वानुभव...
किचन कलाकार चे एपिसोडस कुठे
किचन कलाकार चे एपिसोडस कुठे पाहायला मिळतील कोणाला माहिती आहे का ?
किचन कलाकार चे एपिसोडस कुठे
किचन कलाकार चे एपिसोडस कुठे पाहायला मिळतील कोणाला माहिती आहे का ?
>>>https://www.gillitv.net/tvshow/mast-masaledaar-kitchen-kallakaar/
पण कशाला? मिपावर 'आजी'ने लिहिलेला लेख वाचा आणि पुनर्विचार करा! >>> मोस्टली हे व्हिजिट करण्यारा ज्येनासाठी असत, त्याना इथे प्रचन्ड कटाळा येतो ,कितिही कमी वेळासाठी आले असतिल तरी त्याना देश आणी डेली सोप्स याची सवय असते.
खूप खूप धन्यवाद लिंक साठी
खूप खूप धन्यवाद लिंक साठी प्राजक्ता.