...

Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2022 - 12:46

.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

खरतर हे टिंब बघून गहिवरून आले. अगदी लहानपणची गावाकडची आठवण आली. लेखकाला ह्या तिंबंमधून जो आशय पोचवायचा आहे तो पोहचला तर आहेच, शिवाय वाचकांना अंतर्मुख करून ओपन टू इंटरप्रिट ठेवलेली कथा म्हणजे कळसच गाठलाय.. विलक्षण हातोटी

चार टिंब टाकले तरी प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचा पुछगुच्छ माफ करा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करायला हवा..

अजुनही मी धागा काढला तर काही लोकांच्या पोटात दुखतय हे पाहून आनंद झाला.. ह्या आनंदा साठीच‌‌ तर काढला होता धागा..

आणि हो संध्याकाळी पुदीना हरा गोळी खायला विसरू नका...

उगाच गंमत म्हणून पोस्ट केला प्रतिसाद. तुमच्याबद्दल आकस मनात ठेवायला तुम्ही काय माझी बाग कापली नाही. पण तुम्ही उखडून प्रतिसाद देत आहात तर ठीक आहे.
सुखी रहा

अहो अजय चिडू नका. तुम्हाला नक्कीच काही वाईट अनुभव आले असतील म्हणून अशी रिअ‍ॅक्शन. अश्यावेळी सरसकट सगळ्यांचेच प्रतिसाद मुद्दाम आपल्याविरुद्ध आल्यासारखे वाटतात आणि प्रत्येकावर राग निघतो. ते टाळा. अजिंक्यरावांनी फक्त गंमत केली असेल. पण धागाकर्त्याने चिडून तोल गमावला की तो व्हिलन भासतो, आणि त्याला उकसवणार्‍यांचे आणखी फावते. त्यांना हेच हवे असते.

सविस्तर प्रतिसादासाठी थेट हा धागा बघा
एक पॅटर्न झाला आहे मायबोलीवर !
https://www.maayboli.com/node/78427

शुभेच्छा Happy

केशवकूल,
कोणाशी तरी बोलायचे या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल. ही मायबोलीच्या आतली गोष्ट आहे.
ईथून सदस्यत्व घेता येते का बघा
https://www.maayboli.com/node/2576
ग्यान मिळेलच. तुम्हाला अनुभवही आहेत याचे.
प्रतिसादात आठव्या पानावर प्रभुदेसाई गेले अशी पोस्ट आहे माझी.

बघितला.
Thanks. ह्यावर बराच काही बोलता येईल.
मला वाटत कि डू आयडी हे मायबोलीचे "वैभव" आहे. वेमाला पण तेच पाहिजे आहे.
सगळ्या जगातले काटे वेचून काढण्यापेक्षा आपण चप्पल वापरणे चांगले.
आता माझा आय डी उडवतील!

सगळ्या जगातले काटे वेचून काढण्यापेक्षा आपण चप्पल वापरणे चांगले. +१
------~°~-------
आता माझा आय डी उडवतील! ≫≫
एवढ्या तेवढया वरून आयडी नाही ओ उडत. त्यासाठी सुद्धा बरेच प्रयास आणि प्रोसीजर पूर्ण करणे आवश्यक असते.

सध्या आयपीएल चालु असल्याने ते तीन टिंब म्हणजे फलंदाज त्रिफळाचीत झाल्यानंतर स्ट्म्प रोवण्याच्या रिकाम्या झालेल्या जागा असे समजुन घेतले.

. !

मला वाटत कि डू आयडी हे मायबोलीचे "वैभव" आहे. वेमाला पण तेच पाहिजे आहे.
>>
नाही. नियमबाह्य कृती करणारे उडतात. तुम्हाला कोणत्या आयडीचा त्रास होतोय हे त्यांना पडलेले नसते. जे योग्यच आहे. अन्यथा हजारोंचा न्यायनिवाडा करत बसावे लागेल

त्यामुळे जे तुम्ही लिहिलेय तेच आपण करावे,
<<<< सगळ्या जगातले काटे वेचून काढण्यापेक्षा आपण चप्पल वापरणे चांगले. >>>

किंवा आपणच काटा बनावे!
>>>

छे! तेच तर सांगतोय तुम्हाला. आपण बिलकुल तसे बनू नये. अन्यथा आपण देखील त्यांच्याच टीममध्ये जाऊन बसतो. हे म्हणजे झोंबींपासून वाचायला आपणही झोंबी बनून ईतरांना चावत सुटण्यासारखे झाले

ऋन्मेऽऽष सर, गुरुजी, प्रोफेसर, कौन्सेलर, अड्वा्यझर अजून काय काय.
आजपासून
माझ्या मना नको बनू काटा
instead
माझ्या मना बन दगड
वीक(weak) आत्मा उचल प्रतिसाद.
फ्रेंडली बॅंटर आहे हे.

जो दे ऊसका भी भला जो ना दे ऊसका भी भला Happy
आपण कश्याला लोकांच्या पापपुण्याचा हिशोब करायचा...