Submitted by प्रथमेश२२ on 27 March, 2022 - 00:15
कॉलेज ला जाण्यासाठी व तसेच व्यायाम करण्यासाठी सायकल घेण्याचा विचार आहे.हायब्रीड बाईकच घ्यायची आहे.माझी उंची ६'२" व वजन १०३ किलो आहे तर त्यास अनुसरून १९.५ फ्रेम साइज ची सायकल सुचवा,बजेट २५ हजारापर्यंत आहे.धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायब्रीड बाईकच घ्यायची आहे
हायब्रीड बाईकच घ्यायची आहे.माझी उंची ६'२" व वजन १०३ किलो आहे तर त्यास अनुसरून १९.५ फ्रेम >>> कोणत्या कंपनीचे कोणते मॉडेल घ्यायचे ठरवले आहे?
25 हजारात इंपोर्टेड कुठलीच
25 हजारात इंपोर्टेड कुठलीच सायकल येणार नाही
भारतीय सायकली मध्ये फायरफॉक्स, montra च्या आहेत काही चांगल्या सायकली
कोणत्या कंपनीचे कोणते मॉडेल
कोणत्या कंपनीचे कोणते मॉडेल घ्यायचे ठरवले आहे?//
Montra trance pro किंवा 91 expedition 600c
चांगलय की मग
चांगलय की मग
फ्रेम size 19.5 च घेऊ ना?
फ्रेम size 19.5 च घेऊ ना?
धन्यवाद