Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:15
२३ ऑगस्ट पासून रात्री ९.०० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.
एक लग्नाळू मुलगी (हिला कुठंतरी बघितलंय पण आठवत नाहीय ) तिच्या सासरच्या माणसांची नावं पाठ करत असते असं ट्रेलर मधे दाखवलं आहे. राणादा पुन्हा नव्याने येतोय... पण राणादाचा छाप तो उतरवू शकेल का हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.
तर अशा या नव्या शिरेलीवरील चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उडु उडु आणि बाजींद चे धागे?
उडु उडु आणि बाजींद चे धागे?
बाजिंद अन उडु उडु च्या
बाजिंद अन उडु उडु च्या टाईमस्लोट मधील धागे मला काढवत नाही.
अपवाद - मिसेस मुख्यमंत्रीचा
(No subject)
एक लग्नाळू मुलगी (हिला
एक लग्नाळू मुलगी (हिला कुठंतरी बघितलंय पण आठवत नाहीय Uhoh )>>> ती स्वराज्यरक्षक जननी जीजामाता होती. पहिली का दुसरी.
पुन्हा तेच ते. रांधा, वाढा , उष्टी काढा, आणि सर्वगुणसंपन्न सुनबाई व्हा.
ती स्वराज्यरक्षक जननी
ती स्वराज्यरक्षक जननी जीजामाता होती. पहिली का दुसरी. >>>>>>> गोठ मध्ये सुद्दा होती ना ही? पहिली जिजामाता होती, दुसरी भार्गवी चिरमुले.
गोठ मधे नव्हती ही.
गोठ मधे नव्हती ही. दुहेरीमध्ये होती, नायिकेची बहीण, अभिनय चांगला करते.
बघा, एवढ्या खस्ता खाऊन शेवटी
बघा, एवढ्या खस्ता खाऊन शेवटी प्राईम टाईम स्लोटच्या शिरेलित लीड रोल मिळवलाच हिने. चांगलं झालं.
६ महिन्यात एकही प्रतिसाद नाही
६ महिन्यात एकही प्रतिसाद नाही. कोणीच बघत नाही का ही सिरियल?
फ़ाफ़ट पसारा भारी आहे त्यात कोण
फ़ाफ़ट पसारा भारी आहे त्यात, कोण बघेल आणि समजून घेईल इथे लिहायला .
आताच राजपाल यादवचा एक डायलॉग
आताच राजपाल यादवचा एक डायलॉग ऐकला...। " हां तो इसे घर क्यूँ केहते हो, जिला क्यूँ नहीं घोषित कर देते ". या सिरीयल ला तंतोतंत जुळतो.
(No subject)