झी-मराठी : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:15
२३ ऑगस्ट पासून रात्री ९.०० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.
एक लग्नाळू मुलगी (हिला कुठंतरी बघितलंय पण आठवत नाहीय ) तिच्या सासरच्या माणसांची नावं पाठ करत असते असं ट्रेलर मधे दाखवलं आहे. राणादा पुन्हा नव्याने येतोय... पण राणादाचा छाप तो उतरवू शकेल का हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.
तर अशा या नव्या शिरेलीवरील चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.
विषय: