Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2022 - 09:48
हा खेळ मी आणि माझ्या लेकीने यंदा ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बनवला होता. दोन्ही फॅमिलीमध्ये ग्रूप पाडून खेळलो. हिट गेला. आता पुढच्या बड्डे पार्टीतही हा वा या प्रकारचे गेम्स खेळायचे ठरवले आहे. तरी ही काही चित्रकोडी मायबोलीवर सुद्धा टाईमपास म्हणून शेअर करतोय. ओळखा. सोबत शब्द / नाव नक्की कश्याचे आहे याची हिंट सुद्धा दिली आहे. तुमच्याकडेही अशी चित्रकोडी असतील तर शेअर करा. आमच्या पुढच्या पार्टीसाठी आणखी बनवली तर मी सुद्धा शेअर करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
१. फूड
.
२. फूड
.
३. फूड
.
४. फूड
.
५. मूवी
.
.
६. मूवी
.
७. प्लेस
.
८. प्लेस
.
९. प्लेस
.
१०. प्लेस
.
.
११. प्लेस
.
१२. प्लेस
.
१३. नेम
.
१४. नेम
.
१५. नेम
सोडवा. जे सुटेल त्याचे उत्तर
सोडवा. जे सुटेल त्याचे उत्तर द्या. मी आलो आंघोळ करून
13) स्वर्णलता
13) स्वर्णलता
11 चायना
7 दिल्ली
11 चायना
६. कभी खूशी कभी गम
६. कभी खूशी कभी गम
१२. मिनि सी शोर
२ ॲाम्लेट
२ ॲाम्लेट
६ कभी खूशी कभी गम
५. चेन्नई एक्सप्रेस
१. ऍपल
१. ऍपल
२. आमरस
३.
४. डोनट्स
५. चेन्नई एक्स्प्रेस
९. दुबई
१० जुहू चौपाटी
१४ ऋन्मेष
१५. वामनराव
१०.____ चौपाटी
१०.____ चौपाटी
२. ऑम्लेट बरोबर असावे मी आम
२. ऑम्लेट बरोबर असावे मी आम + rush = आमरस केले.
आतापर्यंत बरोबर आलेली उत्तरे
आतापर्यंत बरोबर आलेली उत्तरे
(३ आणि ८ बाकी आहेत)
१ अॅपल
२ आमलेट
३
४ डोनट
५ चेन्नई एक्स्प्रेस
६ कभी खुशी कभी गम
७ दिल्ली
८
९ दुबई
१० जुहू चौपाटी
११ चायना
१२ मिनी सी शोअर
१३ सुवर्णलता
१४ ऋन्मेष
१५ वामनराव
२. ऑम्लेट बरोबर असावे मी आम +
२. ऑम्लेट बरोबर असावे मी आम + rush = आमरस केले.
>>>>>
ईंटरेस्टींग... मी सुद्धा तुमचे उत्तर वाचून तुम्ही त्या चित्रात रस कुठे शोधला याचा विचार करताना रश हेच डोक्यात आलेले. तुम्ही काहीतरी लॉजिक लावल्याशिवाय लिहिणार नाही हे ठाऊक होते
3 कसल्या तरी chipz आहेत
3 कसल्या तरी chipz आहेत
3 कसल्या तरी chipz आहेत >
3 कसल्या तरी chipz आहेत > नाही
८. वाशी
८. वाशी
काय म्हाळसा, तुम्ही वाशी आणि
काय म्हाळसा, तुम्ही वाशी आणि मिनी सी शोअर.. आपल्या गल्लीतील दुकानेच फोडलीत
मिनी सी शोअर मध्ये ती मिनी टाकल्याने आमच्याकडेही लगेच ओळखले गेलेले. नुसते सी शोअर ने जरा त्रास दिला असता
आता फक्त ३ शिल्लक ..
आता फक्त ३ शिल्लक .. आमच्याकडेही हे हिंट दिल्यावरच सुटलेले. चला चहा पिऊन येतो.
3 रानमेवा /माकडमेवा?
3 रानमेवा /माकडमेवा?
गोलभजी ?
गोल + काही? गोलगप्पे सारखं
गोल + काही?
गोलगप्पे सारखं
Grape
Grape
मस्त मोरोबा!
मस्त मोरोबा!
कर्रेक्ट मोरोबा...
कर्रेक्ट मोरोबा...
संपवलात गेम माझा
अरे उशिरा आलो इथे! छान होता
अरे उशिरा आलो इथे! छान होता गेम.
मस्त गेम!
मस्त गेम!
अर्रे, नेम म्हणजे name हेच
अर्रे, नेम म्हणजे name हेच कळलं नाही मला नेम धरून मारतात तो नेम वाचतेय मी : कपाळबडविती: आणि पहिलं मला वॉफल वाटलं WA + L
:कपाळबडविती: नंबर १०!!!!!
:कपाळबडविती: नंबर १०!!!!! किती ते फोटोशॉप करायचं उवांना....
मकरसंक्रांतीतले उपलेले तीळ
मकरसंक्रांतीतले उरलेले तीळ आहेत ते
उवांना फोटोशॉप नाही केलेले.
उवांना फोटोशॉप नाही केलेले. त्यांचे ईंग्लिश नाव महत्प्रयासाने शोधून ते गूगल ईमेज सर्च केले. तुम्हीही करा. पण जेवणाआधी करू नका. मळमळेल. जेवल्यावर करा. म्हणजे त्यात बडीशेप दिसेल.
मला नेम धरून मारतात तो नेम
मला नेम धरून मारतात तो नेम वाचतेय मी >>> ते नेम कसे असेल. त्यात प्रकार असतात काय
या हिशोबाने नाव लिहिले असते तर टायटॅनिक वाटले असते
Pages