Submitted by विनिता.झक्कास on 28 December, 2021 - 06:55
नमस्कार माबोकर,
मला घरीच ऑडिओ रेकॉर्डिंग साठी हेड्फोन विथ माईक घ्यायचा आहे.
बजेट साधारण २०००/- आहे.
नॉईझ रिडक्शन हवेच. ऑन्लाईन घेवू का?
कुठला चांगला आहे? कान दुखायला नकोत. लाईटवेट हवा.
जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद __/\__
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यूट्यूबर महागडे ब्लूटूथवाले
यूट्यूबर महागडे ब्लूटूथवाले वापरतात पण त्यातले स्वस्त मलाही हवेत.
माईक मधे हल्ली स्पीकर (हेअसते
माईक मधे हल्ली स्पीकर (हेअसते) आउट ची सुविधा असते. माईकमधेच इक्विलायजर, नॉईज रिडक्शन असे फीचर्स मिळतात. असे इंपोर्टेड माईक चार हजारपर्यंत मिळतात.
ब्ल्यू टूथ मधे कर कराओके रेकॉर्डिंग करणार असाल तर दोन्हींमधे थोडासा टाईम डिले येतो. त्याऐवजी मग देशी माईक + अॅम्प्लिफायर + साऊंड कार्ड असे केले तर रेकॉर्डिंग चांगल्या प्रतीचे होते. युट्यूबवर डिटेल्स मिळतील. रोडेचे महाग आहेत पण चांगले आहेत. माईक घेताना त्याला वेगळा पावर सप्लाय लागतो का हे पण पहावे.
माईक फक्त हवा असेल तर बोयाचा
माईक फक्त हवा असेल तर बोयाचा घ्या,
धन्यवाद __ /\ __ बघते
धन्यवाद __ /\ __ बघते