माईक

रेकॉर्डिंगसाठी माईक विथ हेडफोन कुठला घ्यावा?

Submitted by विनिता.झक्कास on 28 December, 2021 - 06:55

नमस्कार माबोकर,

मला घरीच ऑडिओ रेकॉर्डिंग साठी हेड्फोन विथ माईक घ्यायचा आहे.
बजेट साधारण २०००/- आहे.
नॉईझ रिडक्शन हवेच. ऑन्लाईन घेवू का?
कुठला चांगला आहे? कान दुखायला नकोत. लाईटवेट हवा.
जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद __/\__

Subscribe to RSS - माईक